पुनर्रचित सेतू अभ्यास सातवी – दिवस नववा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास सातवी – दिवस नववा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

सक्षम बनू या

• शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्यांनी लिहिलेल्या यादीवर प्रश्न विचारून विद्यार्थ्याना बोलते करावे. उदा. “नाचता येईना अंगण वाकडे” म्हणजे काय ? ही म्हण कशी तयार झाली असेल? असे प्रश्न विचारून विचारप्रवृत्त करावे. विविध शब्द, शब्दसमुह, म्हणी, वाक्प्रचार या कशा तयार झाल्या असतील यावर चर्चा करून आपले विचार लिहिण्याचा सराव द्यावा.

• शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या मित्राला त्यांनी केलेल्या यादीतील कोणत्याही तीन म्हणी व वाक्प्रचाराचा अर्थ सांगायला लावावा व त्यावर आधारित एक गोष्ट तयार करायला सांगावी.

+ सराव करू या

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आपल्या पाठ्यपुस्तकात दिलेल्या वाक्प्रचार, म्हणी अकारविल्हे म्हणजे वर्णमालेच्या क्रमानुसार लिहिण्यास सांगावे – कोणत्याही दहा) –

• कल्पक होऊ या

( शिक्षकांनी विद्यार्थ्यांना काना मागून आली तिखट झाली… हे वाक्य तुम्ही ऐकले तर असेच का म्हटले असेल? त्याबद्दल आपले विचार लिहून काढायला सांगावेत. संवाद लिहिले तर फारच छान!)

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

2. Translate the words into your Mother Tongue.

Uncle  ………………..

Aunt  ………………..

Grandfather  ………………..

Grandmother  ………………..

Cousin  ………………..

3. Types of letters

a) Formal letter

b)  ………………..

Practice:

You have gone to spend a few days with your uncle in a village. Write a letter to your father about your stay. You may include the following points.

Points:- peaceful, restful, hospitable, not noisy, clean, healthy food, healthy environment, you feel fresh, swimming, games, describe a routine day.

Extension Activity/ Parallel Activity/ Reinforcement:

Write a letter to your friend inviting him to spend the Diwali vacation with you may use the following points.

1. Reasons for wanting him to come

2. will be happy in his company.

3. your program and plan if he comes

4. free from the pressure of study

5. request him to come without fail

विषय -विज्ञान 

कृतिपत्रिका : 09

समजून घेऊ या : गती, रोजच्या जीवनातील गती व गतीचे प्रकार

संदर्भ : इयत्ता सहावी प्रकरण- 9 गती व गतीचे प्रकार

अध्ययन निष्पत्ती : निरीक्षणक्षम गुणधर्माच्या आधारे पदार्थ सजीव व प्रक्रिया यांचे वर्गीकरण करतात. उदा: जैविक आणि अजैविक असे अधिवासाचे घटक, रेषीय, वर्तुळाकार, नियतकालिक गती इत्यादी.

सराव करू या :

1. परिसरातील गतिमान असणाऱ्या विविध वस्तूंची यादी करून त्यामध्ये गतीचे कोणकोणते प्रकार दिसतात याचा शोध घ्या.

उत्तर – ………………………………………………..

1. हातामध्ये एक चेंडू घ्या व खुर्चीवर उभे राहून चेंडू खाली सोडा व यावरून चेंडूच्या गतीचा प्रकार ओळखा.

उत्तर – ………………………………………………..

2. आपल्या रोजच्या जीवनातील रेषीय गतीची काही उदाहरणे सांगा.

उत्तर – ………………………………………………..

3. रेषीय एकसमान गती व रेषीय असमान गती यामधील फरक उदाहरणासह स्पष्ट करा.

उत्तर – ………………………………………………..

4. तुमच्या निरीक्षणातील गतिमान वस्तूंची यादी करा.

उत्तर – ………………………………………………..

5. जर एक वाहन 7 तासांमध्ये 350 किलोमीटर अंतर पार करत असेल तर ते वाहन एका तासामध्ये किती अंतर पार

करते हे सूत्राचा वापर करून काढा.

करून पहा व शोध घ्या :

4. तुमच्या निरीक्षणातील गतिमान वस्तूंची यादी करा.

उत्तर – ………………………………………………..

1. झोपाळ्यावर झोके घेताना झोपाळ्याचे निरीक्षण करा व गतीचे प्रकार सांगा.

4. तुमच्या निरीक्षणातील गतिमान वस्तूंची यादी करा.

उत्तर – ………………………………………………..

2. आकाशामध्ये पक्षी उडत असताना निरीक्षण करा व त्यामधील गतीचे प्रकार ओळखा.

4. तुमच्या निरीक्षणातील गतिमान वस्तूंची यादी करा.

उत्तर – ………………………………………………..

3. एका सरळ रस्त्यावर सायकल चालवा व सायकल चालवत असताना तुमची सायकल व सायकलचे चाक याचे निरीक्षण करून गतीचे प्रकार सांगा.

4. तुमच्या निरीक्षणातील गतिमान वस्तूंची यादी करा.

उत्तर – ………………………………………………..

 विषय –  इतिहास ना.शास्त्र 

पहिले काही बाबी आठवूयात:

१) ख्रिस्चन धर्माची स्थापना कोणी केली?

उत्तर : ……. …………………………………..

२) गौतम बुद्धांनी मानवता व धर्मनिरपेक्षता या संदर्भात केलेले उपदेश सांगा.

उत्तर : …………………………………..

(३) पारशी विचारसरानीचा गाभा कोणता आहे ?

उत्तर : …………………………………..

४) शिवपूर्वकाळातील भौगोलिक परिस्थिती स्पष्ट करा.

उत्तर : …………………………………..

५) गौतम बुद्धांनी कोणत्या पाच नियमांचे पालन करण्यास सांगितले ?

उत्तर:  …………………………………..

१) गाव ?म्हणजे काय (मोजा)

उत्तर:  …………………………………..:

(२) गावाचा त्याकाळी प्रमुख कोण असे?

उत्तर:  …………………………………..

३) ? कशाला म्हणतात ‘कसबा’

उत्तर:  …………………………………..

४) परगणा काय असे थोडक्यात सांगा ?

उत्तर:  …………………………………..

५) परगण्यातील गावावरती लढी परचक्र आले तर ही परिस्थिती कोण पाहत असे?

उत्तर:  …………………………………..:

६) शिवकाळात वारकरी पंथाचे कार्य सांगा.

उत्तर:  …………………………………..

(७) संत तुकारामांनी समाजाला कोणता उपदेश केला ?

उत्तर:  …………………………………..

८) संत ज्ञानेश्वरांनी ?या ग्रंथाच्या माध्यमातून समाजाला कोणते महत्व सांगितले ज्ञानेश्वरी:

उत्तर:  …………………………………..

 विषय –  भूगोल 

6 वी चे भूगोल विषयाचे पाठ्यपुस्तकातील घटक: 8. नैसर्गिक संसाधने याचे वाचन कर.

या प्रश्नांची उत्तरे शोधू –

प्रश्न 1 : संसाधने म्हणजे काय ?

प्रश्न 2 : नैसर्गिक संसाधनांची उदाहरणे लिही.