पुनर्रचित सेतू अभ्यास आठवी – दिवस नववा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास आठवी – दिवस नववा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

Day: – 10

1. Title: Let’s Describe

2. Learning Outcome(s)/Competency Statement(s):

07.17.19 Describes things, people, situations, emotions etc broadly.

3. Learning Activity/Experience:

1. Play a story video about kindness then discuss.

https://youtu.be/23zGI-RZVmc

2. Place a situation among given list before the students and ask them to describe what will they do in that particular situation.

(Facing an accident, on seeing a wounded pet, witnessing a quarrel among friends)

Describe the work of doctors/nurses as corona warrior.

4. Solved Activity/ Demo:

Student will see a demo video of giving detail description.

5. Practice:

1. Practice describing classroom, school, things in school bag etc. 2. Ask the students to choose any topic of their interest and describe it in detail. Ask the students to make a list of some simple describing sentences.

6. Extension Activity/ Parallel Activity/ Reinforcement:

1. Describing best friend, Showing gratitude, describe a game, describe the process of building a house in detail.

2. Making a short drama on being a particular Object/Animal and taking about his point of view and treatment he receives from human. Ex: I am a fish, I am a book, I am a Mango tree etc……

विषय -विज्ञान

कृतिपत्रिका : 09

समजून घेऊ या : अंतर, विस्थापन, चाल, वेग, त्वरण, कार्य संदर्भ: इयत्ता सातवी प्रकरण 7 गती, बल आणि कार्य

अध्ययन निष्पत्तीः मापन व गणन करतात. उदाहरणार्थ तापमान, नाडी, दर, गतीमान वस्तूची चाल, साध्या दोलकाचा आंदोलन काल इत्यादी

 विषय –  इतिहास ना.शास्त्र 

अ) दख्खनचा सुभेदार म्हणून कोणाची नेमणूक झाली ?

आ) निजामाने हैदराबाद येथे वेगळे अस्तित्व कधी निर्माण केले ?

इ) वसुली करण्याचा अधिकार कोणाला दिला ?

ई) बाजीरावने विजामाचा पराभव कुठे केला ?

2) पाठ्यपुस्तकाचे वाचन करून बाळाजी विश्वनाथ याच्या विषयी माहिती लिहा.

 विषय –  भूगोल 

थोडे आठवूया !

1) मानवी वस्तीचा आरंभ कसा झाला असेल?

2) वाडी व ग्रामीण वस्ती या दोन मानवी वस्ती मधील फरक स्पष्ट करा.

3 ) पुढील विधानांवरून मानवी वस्त्यांचे प्रकार ओळखून लिहा. 

i. या वस्तीमध्ये पुरेशा सोयी सुविधा सेवा उपलब्ध नसतात.

ii. या वस्तीमधील घरी जवळजवळ असतात.

iii. या वस्ती मधील घरे एका रांगेत असतात.

4) तुम्ही राहत असलेले वस्ती वरील पैकी कोणत्या वस्ती प्रकारात येते ते सांगा.