पुनर्रचित सेतू अभ्यास तिसरी – दिवस आठवा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास तिसरी – दिवस आठवा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

खालील शब्द वाचा वहीत लिहा 

 विषय –  गणित

घरातील कॅलेंडर घे. त्यामधील कोणताही एक महिना निवड. त्यामध्ये खाली सांगितल्याप्रमाणे कृती कर आणि समोर उत्तर लिही.

• ५ तारखेपासून ६ दिवस पुढे मोज. आलेली तारीख – ………………………

• १२ तारखेपासून ४ दिवस पुढे मोज. येणारी तारीख -………………………

• २० तारखेपासून किती दिवस पुढे गेल्यावर२७ तारीख येईल?………………………

 

 विषय –  इंग्रजी 

विषय -परिसर अभ्यास भाग 1

कृतिपत्रिका : ०८ पाण्याचे उपयोग

समजून घेऊ या : पाण्याचे उपयोग.

लक्षात घेऊ या :

१) सकाळी उठल्यावर सगळ्यात पहिले तुम्ही काय करता?

………………………………

२) त्यासाठी तुम्हाला कशाची गरज लागते?

………………………………

सराव करू या :

१) पाणी पिण्यासाठी प्राणी कोठे जातात?

………………………………

२) उन्हाळ्यात पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी मिळावे यासाठी तुम्ही काय करता?

………………………………

३) घरातील पाणी स्वच्छ राहावे यासाठी तुम्ही कोणते प्रयत्न करता ?

………………………………

४) पाण्याची बचत व्हावी यासाठी तुम्ही कोणते प्रयत्न कराल?

………………………………