पुनर्रचित सेतू अभ्यास आठवी- दिवस पहिला | Bridge Course 2022-23
पुनर्रचित सेतू अभ्यास आठवी- दिवस पहिला | Bridge Course 2022-23
विषय – मराठी
सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत लिहावीत. व आजच्या दिवसाचा सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.
प्रश्न
उत्तर:- ……………………………………………………………………
खालील उतारा वाचून त्याखाली असणाऱ्या प्रश्नांची उत्तरे लिहा
१. ‘जागेपणी पाहिलेली स्वप्नेच खरी होतात.’ या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ सांगा.
२. झोपेत पाहिलेली स्वप्ने खरी होतात का? याविषयीचा तुमचा अनुभव किंवा मत सांगा.
३. स्वप्न पूर्ण करणे म्हणजे
विषय – गणित
विषय – इंग्रजी
विषय -विज्ञान
विषय – इतिहास ना.शास्त्र
1) इतिहास म्हणजे काय ?
2) मध्ययुगीन इतिहासाचा कालावधी कोणता ?
3) इतिहासाची भौतिक साधने कोणती ?
4) गाथा, अभंग, म्हणी, कथा, लोकगीते ही इतिहासातील कोणती साधने आहेत?
करून पाहूयात –
(विविध प्रकारच्या नाण्याची छायाचित्र कशी गोळा कराल ? )
कृती –
1) प्राचीन काळात कवडी, दमडी,घेला, पै, पैसा, आणा, रुपया ही नाणी प्रचलित होती. | नाण्यावरून काही म्हणी, वाक्प्रचार प्रचलित झाले आहेत, ते शोधा
2) इतिहासाच्या पुनर्लेखानासाठी विविध भौतिक साधनांचा उपयोग कसा होतो; या बद्दल तुमचे मत व्यक्त करा.
3) तुमच्या गावात / शहरातील विविध ऐतिहासिक ठिकाणाची माहिती googal किंवा घरातील
वडिलधार्या कडून जाणून घ्या व त्या ठिकाणाचा इतिहास तुमच्या शब्दांत लिहा.काय समजले? -वरील कृती केल्यावर तुला या इतिहासाची साधने या पाठातून काय समजले ते थोडक्यात लिही,
विषय – भूगोल
प्रश्नांची उत्तरे लिहा
1) पृथ्वीवर दिन व रात्र कशामुळे होतात?
उत्तर:- ……………………………………………………………………
2) पृथ्वीच्या सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्याच्या क्रियेस काय म्हणतात?
उत्तर:- ……………………………………………………………………
3) पृथ्वी गोलावरील उभ्या रेषांना काय म्हणतात?
उत्तर:- ……………………………………………………………………
4) प्रत्येकी एक अंश अंतराने एकूण किती रेखावृत्ते काढता येतात?
उत्तर:- ……………………………………………………………………
5) ‘काळ’ मोजण्यासाठी कोणत्या साधनांचा उपयोग होतो?
उत्तर:- …………………………………………………………………..
रिकाम्या जागा भरा
.