पुनर्रचित सेतू अभ्यास सातवी- दिवस दुसरा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास सातवी- दिवस दुसरा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1

कृतिपत्रिका क्रमांक : 02

समजून घेऊ या : सजीवांचे लक्षणे.

संदर्भ : इयत्ता सहावी प्रकरण 02 – सजीव सृष्टी

सराव करू या

1) खालील घटकांचे उपयोग लिहा,

अ) गाय :……………………………………..

ब) तुळस :…………………………………….

क) मधमाशी :…………………………………….

2) चेतनाक्षमता व हालचाल याचे कोणतेही दोन उदाहरणे लिहा. (जसे अचानक झालेल्या मोठ्या आवाजामुळे पक्षांचे झाडावरून उडणे.)

उत्तर:- ……………………………………………………………………

3 ) डास आणि माशी आपल्यासाठी अपायकारक आहेत. असे का म्हटले जाते?

उत्तर:- ……………………………………………………………………

4) तुम्हाला माहिती असणारे डिंकाचे विविध उपयोग लिहा.

उत्तर:- ……………………………………………………………………

5) फांद्या  लावल्यानंतर उगवतात अशा वनस्पतींची यादी करा.

उत्तर:- ……………………………………………………………………

 विषय –  इतिहास ना.शास्त्र 

१) आपल्या मुलभूत दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या वस्तूंची आवश्यकता असते?

उत्तर  ……………………………………………….

(२) मुलभूत गरजा पूर्ततेसाठी आपणास कोणाकोणाची मदत घ्यावी लागते?

(३) मानव समूहाने राहू लागल्याने कोणकोणते फायदे झाले?

उत्तर: ……………………………………………….

१) मानवाला समूहाने राहण्याची गरज का वाटली?

उत्तरः ……………………………………………….

२) शेती व समाज निर्मिती यांचा सहसंबंध कसा आहे?

उत्तरः ……………………………………………….

चला कृती करूया :

१) माणसाने भटक्या अवस्थेकडून स्थिर समाज जीवनाकडे वाटचाल कशी केली? या विषयी चर्चा करा.

उत्तरः ……………………………………………….

२) भटक्या अवस्थेतील समाजजीवन व स्थिर समाजजीवन याबद्दल तुलनात्मक चिकित्सा करा.

उत्तरः ……………………………………………….

३) समाजव्यवस्थेच्या निर्मितीमुळे कोणकोणत्या व्यवासायांची निर्मिती केली त्यांची यादी करा.

उत्तरः ……………………………………………….

४) समाज म्हणजे काय समजावून घ्या.

समाज: समाजात सर्व स्त्री-पुरुष, प्रौढ, वृद्ध व लहान मुले-मुली यांचा समावेश होतो. आपली कुटुंबे समाजाचा घटक असतात. समाजात विविध संस्था, संगठना व गट असतात. लोकांमधील परस्पर संबंध, परस्पर व्यवहार यांच्यातील देवाणघेवाण यांचाही समावेश समाजात होतो.

समान उद्दिष्ट्ये साधण्यासाठी जेंव्हा लॉक एकत्रित होतात तेंव्हा त्याचा समाज तर होतो.

समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला नियमांची गरज वाटली. त्यातून पुढे संविधान निर्माण झाले.

. जन्मतः सर्व मनसे समान आहेत. त्यामुळे माणूस म्हणून सर्वांचा दर्जा सारखाच आहे.

भारताच्या संविधानानुसार सार्वजन काद्यापुढे समान आहेत. संविधानाने आपल्याला संधीच्या समानतेची हमी

दिली जाते.

* मूल्यमापन प्रश्न

१) समाज कसा तयार होतो?

उत्तरः ……………………………………………….

२) समाजव्यवस्था विकसित झाल्यामुळे मानवी जीवनात कोणकोणते बदल झाले?

उत्तरः ……………………………………………….

३) समाज व्यवस्थेतील निया व कायदे यांचे महत्व सपष्ट करा.

उत्तरः ……………………………………………….

 विषय –  भूगोल 

पहिले काही बाबी आठवूया !

1) विषुववृत्त कशास म्हणतात ?

2) पृथ्वीगोलावर काही उभ्या व आडव्या रेषा आहेत. त्यापैकी कोणत्या रेषांची संख्या जास्त आहे ?

3) अशा रेषा पृथ्वीवर प्रत्यक्ष काढता येतील का ?