♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

पुनर्रचित सेतू अभ्यास सातवी – दिवस सहावा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास सातवी – दिवस सहावा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

सक्षम बनू या

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आपल्या परिसरातील दररोज येणाऱ्या भाजीवाला, दुधवाला, फेरीवाला यांचे निरीक्षण करून खालील मुद्द्यांचा आधार घेऊन लिहायला सांगावे.

१ ) व्यक्तिचित्रण

२) स्वभाव

३) लकवी

४) जाहिरात करण्याची पद्धत

( याप्रमाणे उपलब्ध साहित्याचा वापर करून विद्यार्थ्यांना चित्राचे निरीक्षण करायला सांगून विविध मुद्द्यांवर लेखन करायला सांगावे. मुलांच्या अनुभव विश्वाशी निगडीत चित्र असावे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून विद्यार्थ्याना बोलते करावे, विचार प्रवृत्त करावे. विविध मुद्द्यांवर आपले विचार लिहण्याचा सराव द्यावा.)

+ सराव करू या – (शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्वतः चे मित्र, विविध प्रकारचे व्यावसायिक यांच्या

विषयी विविध बाबींवर लेखनाचा सराव द्यावा.)

+ कल्पक होऊ या

( शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आपल्या परिसरातील डॉक्टर काका कसे आहेत ? त्यांच्याबद्दल आपले विचार लिहिण्यास सांगावे.) असा प्रश्न करून

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

Example: Why do men fear the lion? Lion is stronger than any man. That is why men fear the lion.

5. Practice:

Use your imagination to complete the following.

  1. …………………That is why I didn’t eat the mangoes.

b) …………………That is why the farmer beat the camel.

c) …………………That is why the monkey jumped into the lake.

d)………………… That is why Nu-Jo visited the earth.

6. Extension Activity/ Parallel Activity/ Reinforcement:

Ask Why type questions to your friend/ family.

विषय -विज्ञान 

कृतिपत्रिका : 06

समजून घेऊ या: पदार्थ आपल्या वापरातील- नैसर्गिक पदार्थ व मानवनिर्मित पदार्थ

संदर्भ : इयत्ता सहावी प्रकरण 6- पदार्थ आपल्या वापरातील.

सराव करूया :

प्र.1. खालील पदार्थांचे नैसर्गिक व मानवनिर्मित पदार्थामध्ये वर्गीकरण करा. लाकूड, चप्पल, काच, कापूस, माती, वीटा, दूध, लोह, फळे, प्लॅस्टिक, ऊस, हवा, खड्डू, पाणी, सिमेंट

मानवनिर्मित पदार्थ

नैसर्गिक पदार्थ

प्र. 2. खालील पदार्थापासून कोणकोणत्या मानवनिर्मित वस्तू तयार करता येतील ? i) माती

ii) लाकूड –

प्र. 3. असे का ?

i) वाळूपासून काच तयार करता येते, पण काचेपासून वाळू तयार करता येत नाही.

ii) अजैविक पदार्थाचा अवाजवी वापर करू नये.

प्र. 4. दैनंदिन जीवनातील नैसर्गिक अपरिवर्तनीय बदलांची दोन उदाहरणे लिहा.

 विषय –  इतिहास ना.शास्त्र 

 विषय –  भूगोल