पुनर्रचित सेतू अभ्यास सहावी- दिवस सहावा | Bridge Course 2022-23
विषय – मराठी
सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत लिहावीत. व आजच्या दिवसाचा सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.
कल्पक होऊ या
सर्वनाम
योग्य तेथे सर्वनाम वापरून खालील परिच्छेद पुन्हा लिहा.
सई एका मोठ्या खोलीमध्ये गेली. तिथे सईला मघाचा बुटका विदूषक आपले पाय वर करून हातांवर चालताना दिसला. सईला फारच राग आला. “खोटारडा!” सई ओरडली.
विषय – गणित
सराय कोपरा –
1)62, 41, 76, 519- बासष्ट कोटी एकेचाळीस लक्ष शहात्तर हजार पाचशे एकोणवीस
2) 5,68,00,486 …………………………………
3) 99,00,55,999 -…………………………………
4) 10,00,72,010- …………………………………..
5) 62,09,00,216- …………………………………
आव्हानात्मक कोपरा – –
प्रश्न 1 ) खालील संख्या अंकात लिही.
1)सदुसष्ट कोटी एकोणवीस लक्ष पंधरा हजार चारशे सात – 67, 19,15,407
2) आठ कोटी पंचेचाळीस लक्ष बारा हजार सातशे चौतीस –
3) नव्याण्णव कोटी नव्याण्णव लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव –
4 ) छार कोटी चार –
5 ) शहात्तर कोटी चौदा लक्ष आठशे –
विषय – इंग्रजी
Flower, Star, Sun, Mango
(Teacher plays sound recorder)
Practice
1) Note down these words in your notebook.
2) Tell the words to your friends.
3) Make a list of some more words from others and practice them many times.
4) Watch videos and practice pronunciation of words.
5) Compare your voice with an online mobile dictionary.
विषय -विज्ञान
कृतिपत्रिका : 06
समजून घेऊ या : पर्यावरणाचे संतुलन संदर्भ: इयत्ता पाचवी पाठ क्रमांक 4 (पर्यावरणाचे संतुलन)
2. जलचक्राचे निरीक्षण करून त्याचे तुमच्या शब्दात वर्णन करा.
3. अन्नसाखळीतील एक कडी निसटली तर पर्यावरण संतुलन कसे बिघडते ते सांगा.
4. एका बशीमध्ये थोडे पाणी घ्या व ती बशी दोन तास उन्हामध्ये ठेवा. काय घडेल ? तुमचे निरीक्षण वहीमध्ये नोंदवा.
विषय – परिसर अभ्यास 2
या प्रश्नांची उत्तरे शोधू.
१. कुशल मानवाचे अवशेष कोठे सापडले?
उत्तर- ……………………………………
२. शक्तिमान मानवावे हत्यारे कशी तयार केली?
उत्तर- ……………………………………
३. कोणत्या मानवाचे स्वरयंत्र विकसित झाले होते?
उत्तर- ……………………………………
४. अग्नीचा वापर कोणत्या मानवाने केला?
उत्तर- ……………………………………
५. आनुवंशिकता म्हणजे काय?
उत्तर- ……………………………………
अधिक सराव करू –
१. खाली दिलेल्या तक्त्यात माहिती भर.