♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

पुनर्रचित सेतू अभ्यास आठवी – दिवस सहावा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास आठवी – दिवस सहावा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

विषय -विज्ञान 

कृतिपत्रिका : 06

समजून घेऊ या : वनस्पतीमधील पोषण, प्राण्यांमधील पोषण, पोषण प्रकार

संदर्भ : ‘: इयत्ता 7 वी प्रकरण 4 सजीवांमधील पोषण

अध्ययन निष्पत्ती : सजीवांतील पोषणाचा प्रकार निरीक्षण व कार्य यांवरून ओळखतात.

लक्षात घेऊ या:

सहजीवी पोषण- दोन किंवा अधिक सजीवांच्या निकट सहसंबंधातून पोषण, संरक्षण, आधार इत्यादी बाबी साध्य होतात. यालाच सहजीवी पोषण म्हणतात. उदा.- दगडफूल – शैवाल व बुरशी एकत्र राहतात.

परपोषी वनस्पती ज्या वनस्पती इतर सजीवांच्या शरीरात किंवा शरीरावर वाढतात व त्यांच्याकडून आपले अन्न मिळवतात त्यांना परजीवी (Parasitic) वनस्पती म्हणतात. उदा – बांडगूळ, अमरवेल

कीटकभक्षी वनस्पती काही वनस्पती कीटकभक्षण करून त्यांच्या शरीरापासून अन्नघटक मिळवतात. या वनस्पती प्रामुख्याने नायट्रोजन संयुगांचा अभाव असणाऱ्या जमिनीत किंवा पाण्यात वाढतात. उदा- ड्रॉसेरा बर्मानी, घटपर्णी, व्हीनस फ्लायट्रॅप

मृतोपजीवी वनस्पती- सजीवांच्या कुजलेल्या मृत अवशेषांवर अवलंबून असणाऱ्या वनस्पतींना मृतोपजीवी वनस्पती असे म्हणतात. उदा- काही बुरशी व भूछत्रे

प्राण्यांमधील पोषण – 

ब) मृतोपजीवी पोषण काही कीटक, एकपेशीय सूक्ष्मजीव हे मृत शरीरातील किंवा आजूबाजूच्या वातावरणातील द्रवरूप सेंद्रीय पदार्थांचे शोषण करून त्यांचा अन्न म्हणून वापर करतात. यालाच ‘मृतोपजीवी पोषण’ असे म्हणतात. उदा- कोळी, मुंग्या,

क) परजीवी पोषण काही प्राणी हे इतर सजीवांवर अन्नासाठी अवलंबून असतात. ते त्यांच्याकडूनच अन्न प्राप्त करतात. यालाच प्राण्यांचे परजीवी पोषण असे म्हणतात. i) बाह्यपरजीवी पोषण इतर प्राण्यांच्या शरीराच्या पृष्ठभागावर राहून त्यांचे रक्त शोषून त्याद्वारे अन्न प्राप्त करण्याच्या पद्धतीला बाह्यपरजीवी पोषण असे म्हणतात. जसे- उवा, गोचीड, ढेकूण.

ii) अंतःपरजीवी पोषण – प्राण्यांच्या शरीराच्या आतमध्ये राहून रक्ताद्वारे अन्नाचे अथवा प्रत्यक्ष अन्नाचे शोषण करतात. या पद्धतीला अंतःपरजीवी पोषण असे म्हणतात. उदा. पट्टकृमी, गोलकृमी

सराव करू या :

1. ओळखा पाहू मी कोण आणि माझा समावेश कोणत्या पोषण प्रकारात कराल? i) मी तुमच्या लहान आतड्यामध्ये राहतो आणि प्रत्यक्ष अन्नाचे शोषण करतो.

………………………………………………………………………

 विषय –  इतिहास ना.शास्त्र 

 विषय –  भूगोल 

• थोडे आठवूया !

1) नद्यांचे पाणी वाहत जाऊन शेवटी कोठे मिळते?

2) समुद्रात ज्वालामुखी होत असतील का?

3 ) दोन सागरांना जोडणाऱ्या जलाशयाच्या अरुंद भागास – ……………………..म्हणतात.

4) विविधजलरूपांचीनावेसांगा.