♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

पुनर्रचित सेतू अभ्यास सातवी- दिवस चौदावा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास सातवी- दिवस चौदावा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

 विषय –  गणित 

2) रस्त्याची लांबी 2 किमी 400 मीटर आहे. रस्त्याच्या दुतर्फा 4.8 मीटर अंतरावर झाडे लावली तर एकूण झाडे RT

किती लागतील ?

3) 20 किलो आंब्याच्या करंडीची किंमत 625 रुपये असल्यास एक किलो आंब्याची किंमत किती ?

 विषय –  इंग्रजी 

Day:-14

1. Title:

Comprehension

2. Learning Outcome(s)/Competency Statement(s):

06.17.22: Writes detailed answers based on informative passages.

07.17.24: Understands the English text seen in the surroundings.

07.17.26: Reads simple passages on familiar topics with comprehension.

3. Learning Activity/Experience:

1. Read the text aloud.

2. Could men and animals talk to each other in ancient times?

3. What was the lion proud of?

4. What was the man proud of?

5. How can one say that men are more intelligent than the lion?

6. Where did the man take the lion at last?

7. Who was the great hero?

8. What did the man claim after showing the lion the statue?

9. What is the moral of the story?

4. Solved Activity/ Demo:

Read the text aloud.

1. Yes.

2. His strength.

3. His intelligent.

4. Because the men can hunt and capture the lions.

5. To a statue in a big garden.

6. Hercules.

7. That statue proves that men are greater than the lions.

8. From this story, we learn that the story depends on storyteller. Whenever anyone tells story, he tells it from his point of view.

5. Practice:

1) Write the above questions with detailed answers in your notebook.

2) Try to describe the story in your own words.

6. Extension Activity/ Parallel Activity/ Reinforcement:

1. Understand the first person pronoun, second person pronoun and third person pronoun.

2. Write the detailed answers or descriptions in third person pronouns.

विषय -विज्ञान 

कृतिपत्रिका : 14

समजून घेऊ या : प्रकाशाचे स्रोत व प्रकाशाचे संक्रमण : पारदर्शक पदार्थ, अपारदर्शक पदार्थ, अर्धपारदर्शक पदार्थ,

छाया निर्मिती

संदर्भ : इयत्ता सहावी पाठ 14- प्रकाश व छायानिर्मिती

अध्ययन निष्पत्ती : परिसरातील साहित्य वापरून प्रारूपे तयार करतात व त्यांचे कार्य स्पष्ट करतात. उदा. पिन होल कॅमेरा, परिदर्शक, विजेरी इत्यादी.

सराव करूया:

1) एका मोठ्या खोलीत तुमच्या मित्राला तुमच्या पासून एका ठराविक अंतरावर उभे करा व विजेरी वापरून तुमच्या मित्राची छाया भिंतीवर पाडा. आता पुढील काही कृती करा. छायेमध्ये होणाऱ्या बदलांचे निरीक्षण करा व छाया कशी दिसली याची नोंद करा. अ) मित्राला भिंतीच्या जवळ पाठवा.

आ) मित्राला तुमच्या जवळ बोलवा.

इ) आता तुम्ही त्याच्यापासून दूर जाऊन परत जवळ या.

ई) तुमच्या हातातील विजेरी उंच धरा मग खाली धरा.

ए) मित्राच्या डाव्या व उजव्या बाजूस जा. छाया कोठे दिसते ते लिहा.

2) छाया निर्मितीच्या आधारे आपले हात, पाय यांच्या साह्याने पक्षी, प्राणी यांचे वेगवेगळे आकार तयार करा. 

3) काचेचा पेला, पाणी व मोठा पांढरा कागद घ्या. खिडकीत सूर्यप्रकाश येईल अशा ठिकाणी पाण्याने भरलेला काचेचा ग्लास ठेवा. कागदावर काय दिसते ते लिहा,

4) एक तार गोलाकार वाकवून साबणाच्या पाण्यात बुडवून त्यावर फुंकर मारली तर फुगे तयार होतात. त्या फुग्यांमध्ये काय दिसेल?

5) छाया निर्मितीसाठी कोणकोणत्या बाबी आवश्यक असतात असे तुला वाटते?

6) खालीलपैकी तक्त्यात दिलेली प्रत्येक वस्तू दीप्तिमान आहे की दीप्तिहीन लिहा.

 विषय –  इतिहास ना.शास्त्र 

पहिले काही बाबी आठवूयात:

१) प्राचीन भारतातील धार्मिक साहित्य कोण कोणती आहेत?

उत्तर :

२) प्राचीन भारतातील शिक्षणाची केंद्रे कोणती?

उत्तर :

३) पानीनी या व्याकरणकाराने कोणता ग्रंथ लिहिला?

उत्तर :

४) आयुर्वेदात कोणत्या गोष्टींचा विचार केला आहे?

उत्तर :

५) प्राचीन भारतातील महाकाव्ये कोणती?

उत्तर :

६) रामायण व महाभारत ही महाकाव्य कोणी लिहिली?

उत्तर :

कृती :

(१) अटक हे ठिकाण सध्या कोणत्या देशात आहे?

उत्तर:

२) पानिपतच्या रणसंग्रामाची माहिती लिहा.

उत्तर

३) आंतरजालावर शूर मराठी सरदाराची माहिती शोधा व त्याची नोंद वहीत करा.

उत्तर :

४) मराठी सत्तेच्या वर्चस्वाची पुनःस्थापना कोणी केली .?

उत्तर

(५) पानिपतच्या लढाईचे परिणाम कोणते ते शोधा.

काय समजले?

२) वरील कृती केल्यावर तुला पाठ क्र (II भाग) वा ११. राष्ट्र रक्षक मराठे या संदर्भात काय समजले ते थोडक्यात

लिहा.

उत्तर

 विषय –  भूगोल 

या प्रश्नांची उत्तरे शोधू –

(१) द्विमित व त्रिमित साधनांची वैशिष्ट्ये कोणती ?

(२) अगदी छोट्या पृथ्वीगोलावर कोणकोणत्या बाबी दाखवता येतील ?

(३) पृथ्वीवर होणारे दिवस व रात्र संकल्पना कोणत्या साधनाने समजून घेणे सोपे जाईल ?

(४) तुमचे गाव / शहर दाखवण्यासाठी कोणते साधन उपयोगी पडेल ?

(५) एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येईल असे साधन कोणते ?