♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

पुनर्रचित सेतू अभ्यास आठवी- दिवस तिसरा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास आठवी- दिवस तिसरा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

प्रश्न

उत्तर:- ……………………………………………………………………

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

विषय -विज्ञान

कृतिपत्रिका : 03

समजून घेऊ या : हवेचे गुणधर्म- १) वस्तुमान आणि वजन 2) वातावरणाचा दाब 3) आर्द्रता आणि दवबिंदू संदर्भ: इयत्ता : सातवी – प्रकरण 3. नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म

5. उन्हाळ्यात ओले कपडे चटकन वाळतात, पण पावसाळ्यात मात्र ते लवकर वाळत नाहीत. असे का घडते?

 विषय –  इतिहास ना.शास्त्र 

1) तुम्हास माहित असलेल्या काही धर्माची नावे लिहा

2) खाली दिलेल्या चित्रातील व्यक्तिंची नावे त्यांचा समोर लिहा.

 विषय –  भूगोल 

* थोडे आठवूया !

1) मृदा निर्मिती साठी कोणते घटक विचारात घेतले जातात?

2) पृथ्वीच्या पृष्ठभागाचे बाहेरील कवच कशाने बनलेले आहे?

3 ) ज्वालामुखी म्हणजे काय?