पुनर्रचित सेतू अभ्यास आठवी – दिवस दहावा | Bridge Course 2022-23
विषय – मराठी
सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत लिहावीत. व आजच्या दिवसाचा सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.
विषय – गणित
विषय – इंग्रजी
Day:-11
2. Learning Outcome(s)/Competency Statement(s):
07.17.20-Creates a dialogue/story/skit as a pair/group activity.
3. Learning Activity/Experience:
1. Play the video or read the story.
For ex: story of the lion and the mouse.
2. Present a skit of telephone conversation between two friends.
4. Solved Activity/ Demo:
Teacher/parents will give a situation and with the help of students arrange a short conversation related with the situation.
5. Practice:
Teacher/parents will give various situations, provides stories and ask students to make some dialogues, conversations, skits according to that and present as a group activity.
Teacher/parents will arrange a competition of presenting the skit, conversation etc.
6. Extension Activity/ Parallel Activity/ Reinforcement:
1.Make a skit on Diwali festival and present in group.
2. Write a telephone conversation skit between a father and his daughter.
and nurse)
3. Write a skit about conversation in hospital. (Doctor and patient, patient and relatives, relatives
विषय -विज्ञान
कृतिपत्रिका : 10
समजून घेऊ या : विद्युतप्रभार, विद्युतप्रभाराचा उगम, घर्षण विद्युत संदर्भ : इयत्ता सातवी प्रकरण 08 स्थितिक विद्युत
3. दैनंदिन जीवनातील वस्तूंची यादी तयार करा ज्यावर विद्युतप्रभार निर्माण करता येतो.
…………………………………………..
4. आकाशात विजा चमकतांना झाडाखाली थांबणे योग्य की अयोग्य ते तुमच्या शब्दात सांगा.
…………………………………………..
5. वीज कडाडत असतांना काय दक्षता घ्याल ?
…………………………………………..
6. दिलीप ने एक मोठा कंगवा वूलनच्या कापडाने घासला. ह्या कंगव्यावर नळीच्या साहाय्याने साबणाचा फुगा तयार करून सोडला. फुगा कंगव्यावर टेकला, थांबला नंतर वर उडी मारून पुन्हा कंगव्यावर बसला, पुन्हा वर उडी मारली. ही त्याची उडी मारण्याची क्रिया सारखी चालू राहते. असा का होत असेल ते तुम्ही आपल्या शब्दात लिहा.
…………………………………………..
विषय – इतिहास ना.शास्त्र
1) उत्तर भारतात मराठयांचे वर्चस्व कोणी निर्माण केले ?
…………………………………………..
2) पानिपतच्या लढाईत मराठयांच्या समोर कोणी आव्हान उभे केले ?
…………………………………………..
3) कोकण किनारपट्टीवरील कोणता भाग पोर्तुगिजांच्या ताब्यात होता ?
…………………………………………..
या प्रश्नांची उत्तरे शोधू –
1) पानिपतच्या लढाईचे परिणाम लिहा.
2) कोण बरे ?
अफगाणिस्तानातून आलेले …………………….
हिमालयाच्या पायथ्याशी स्थायिक झालेले.…………………….
नानासाहेब पेशव्यांचे भाऊ…………………….
मथुरेच्या जाटांचा प्रमुख…………………….
विषय – भूगोल
थोडे आठवूया !
अ) पुढील वाक्यात गाळलेले शब्द लिहा.
1) ग्रामीण भागात बहुसंख्य लोक …………………हा व्यवसाय करतात
2) शहरातील लोक …………… इमारतीत राहतात
3) आदिवासी आदिवासींची जीवनशैली.. …………वर आधारितअसते.
आ) वाळवंटी प्रदेशातील लोकांचे जीवन भटक्या स्वरूपाचे असते.
……………………………..
2. कोणत्या प्रदेशामध्ये लोकसंख्या मध्यम अरील,
कृती । वरुन असे लक्षात येते की, देशाच्या काही भागात लोकसंख्या जास्त आहे आहे. तर काही भागात कमी आहे. नद्यांची सुपीक खीरी, चांगल्या हवामानाचे प्रदेश, सर्वसोईसहज उपलब्ध असलेल्या ठिकाणी लोकवस्ती जास्त आहे. नैसर्गिक प्रदेशांत पर्यावरण आणि उपलब्ध साधनसंपत्ती मध्ये खूप फरक असतो. साधनसंपत्तीचा वापर हा त्या प्रदेशातील विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अवलंबून असतो. त्याचप्रमाणे त्या प्रदेशाचा इतिहास सांस्कृतिक जडनघडन यांचाही जीवनावर प्रभाव असतो.
* मला हे समजले
पहा बरे जमते का?
1) कोकणातील लोकांचा पोशाख कसा आहे?
2) लोकजीवन म्हणजे काय?
3) भारतात कोणकोणत्या प्रदेश लोकवस्ती जास्त आहे?
4)खालील विधान लक्षपूर्वक वाचा. चूक असल्यास विधानदुरुस्त करून पुन्हा लिहा
पश्चिम युरोपीय प्रदेशातील लोक सौम्य व उबदार हवामानामुळे उत्साही नसतात.