पुनर्रचित सेतू अभ्यास सातवी – दिवस दहावा | Bridge Course 2022-23
विषय – मराठी
सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत लिहावीत. व आजच्या दिवसाचा सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.
जाणून घेऊ या
कृती- १ उतारा किंवा कविता यांचा आशय आणि त्यांचे शीर्षक यांचा सहसंबंध जाणून घेणे. कार्यपद्धती -शिक्षकांनी काही निवडक उतारे व कविता विद्यार्थ्यांसमोर ठेवाव्यात. त्याचे मुकवाचन करावयास सांगावे. त्याचे शीर्षक आणि त्यातील आशय याचा सहसंबंध समजून घेण्यास लावावा.
+ सक्षम बनू या
कृती- बातम्या किंवा निवडक उतारे यांचे प्रकटवाचन/मुकवाचन कार्यपद्धती – शिक्षकाने परिसरात उपलब्ध असलेली विविध वर्तमानपत्रे तसेच विविध मासिकांमधील निवडक विज्ञान जगत व अंधश्रद्धा विषयक बातम्या व उतारे याची कात्रणे विद्यार्थ्यांना द्यावीत. यावेळी त्याला शीर्षक नसावे. विद्यार्थी त्याचे समजपूर्वक वाचन करून आपल्या समजूतीप्रमाणे शीर्षक देतील.
करून
उदा. खालील मजकूर वाच आणि योग्य शीर्षक दे.
विषय – गणित
विषय – इंग्रजी
विषय -विज्ञान
कृतिपत्रिका : 10
समजून घेऊ या: बल व बलाचे प्रकार
संदर्भ : इयत्ता – सहावी प्रकरण 10- बल व बलाचे प्रकार अध्ययन निष्पत्ती : जिज्ञासेतून निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी साध्या तपासण्या करतात.
3. चेंडूवर बल लावून आकाशाकडे फेकल्यानंतर चेंडू थोड्या उंचीवर जाऊन परत खाली येतो त्यामागील कारण शोधा.
…………………………………………………
4. एका टेबलवर लोखंडी खिळे, काचेचा ग्लास व प्लास्टिकची वस्तू ठेवा त्यानंतर एक चुंबक घेऊन त्या वस्तुंजवळ घेऊन जा. त्यामधील कुठली वस्तू चुंबकाकडे आकर्षित होते ते बघा व त्या आकर्षणा मागील कारण शोधा.
…………………………………………………
5. प्लास्टिकच्या कागदाचे मासे तयार करून एका बाजूला टाचण्या लावा व एका भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये हे मासे सोडा ते तरंगतील तेव्हा चुंबक घेऊन पाण्यावरून फिरवा व मासे फिरण्याचे कारण शोधा.
…………………………………………………
6. एका टेबलवर कागदाचे कपटे पसरा व प्लास्टिकचा कंगवा तेल न लावलेल्या केसांवर घासून त्याला कागदाच्या कपट्यांजवळ आणा, काय होते ते बघा व त्यामागील कारण शोधा.
…………………………………………………
7. रेल्वेस्थानकावरील जिन्याच्या उतरणीचा पृष्ठभाग खडबडीत केलेला असतो, असे का ?
…………………………………………………
8. यंत्रांना वेळोवेळी तेल दिले जाते, असे का?
…………………………………………………
अधिक माहिती मिळया:
1. शास्त्रज्ञ सर आयझॅक न्यूटन व त्याने लावलेल्या संशोधनाबद्दल माहिती गोळा करा.
…………………………………………………
2. मंगलेव्ह ट्रेन करीता वापरलेले वैज्ञानिक तत्व शोधा.
…………………………………………………
विषय – इतिहास ना.शास्त्र
पहिले काही बाबी आठवूयात:
१) मौर्य काळात कोणते व्यवसाय होते?
उत्तर :
२) सम्राट अशोकाने उभारलेल्या स्तंभावरकोणत्या प्राण्यांची शिल्पे आहेत?
उत्तर :
३) शहाजीराजांना स्वराज्य संकल्पक का म्हतात?
उत्तर :
४) शिवाजी महाराज पन्हाळगडावरून कसे निसटले?
उत्तर :
५) सम्राट अशोकाने लोकपयोगीकोणती कामी केली?
उत्तर :
६) मौर्यकालीन मनोरंजन आणि खेळाची साधने कोणती होती?
उत्तर :
कृती
१) नाशिक जिल्ह्यातील कोणकोणत्या ठिकाणी मुघलांबरोबर संघर्ष झाला ते शोधा.
उत्तर:
२) शायिस्तेखानची स्वारीचे कोणते परिणाम स्वराज्यावर झाले ते सांगा.
उत्तर :
(३) सुरतेवरील स्वारीचेस्वराज्याला कोणते फायदे झाले ते शोधा.
उत्तर :
४) आग्राभेट व सुटका या प्रसंगाचे तुमच्या शब्दात वर्णन करा.
उत्तर
काय समजले?
२) वरील कृती केल्यावर तुला पाठ क्र६ वा. मुघलांशी संघर्ष संदर्भात काय समजले ते थोडक्यात लिहा ?
उत्तर: