पुनर्रचित सेतू अभ्यास आठवी – दिवस चौथा | Bridge Course 2022-23
विषय – मराठी
सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत लिहावीत. व आजच्या दिवसाचा सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.
कल्पक होऊ या !
कोरोना व्हायरस व कोरोना लस यांच्यातील संवाद कल्पना करून लिही.
विषय – गणित
खालील पूर्णांक संख्यांचा भागाकार सोडवा. येणारे उत्तर धन पूर्णांक आल्यास समोर दिलेल्या चौकटीत तेवढे पिवळे वर्तुळ काढा आणि उत्तर ऋण पूर्णांक आल्यास तेवढे लाल वर्तुळ काढा.
1) एका व्यापारात 8 मित्रांना एकूण 5600 रुपये तोटा झाला. प्रत्येकाला झालेला तोटा समान असल्यास झालेला प्रत्येकी तोटा किती रुपये असेल ?
विषय – इंग्रजी
Practice:
1. Tell more difficult/unfamiliar bits/ words to students with sentences.
2. Ask them to correct the pronunciations.
3. Make practice to the students more.
. Extension Activity/ Parallel Activity/ Reinforcement:
Read or listen lesson, story, poem from your textbook and note down more difficult/unfamiliar bits/ words while listening so as to ask question later or try to find the meaning of those words using internet (online dictionary).
विषय -विज्ञान
कृतिपत्रिका : 04
समजून घेऊ या : पाण्याची घनता, पाण्याचे असंगत वर्तन, पाणी : वैश्विक द्रावक संदर्भ : इयत्ता : सातवी प्रकरण 3 नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म
सराव करू या :
1. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
i) पाण्याच आकारमान कोणत्या तापमावाला सर्वात कमी असते?
उत्तर- ………………………………………..
ii) एक लीटर पाण्याचे वस्तुमान १ किलोग्रॅम एवढे आहे तर पाण्याची घनता किती?
उत्तर- ………………………………………..
iii) पाण्याच्या कोणत्या गुणधर्मामुळे थंड प्रदेशात हिवाळ्याच्या कालावधीत पाणी वाहून नेणारे नळ फुटतात?
उत्तर- ………………………………………..
2. अतिथंड प्रदेशात नदी, तलाव गोठल्यावरही जलचर जिवंत का राहू शकतात ते स्पष्ट करा.
उत्तर- ………………………………………..
3. पाण्याला वैश्विक द्रावक असे का म्हटले जाते?
उत्तर- ………………………………………..
4. एक बादली घ्या आणि तिच्यात पाणी भरा. त्यात पुष्कळ वेगवेगळ्या वस्तू टाका. पाण्यामध्ये कोणत्या वस्तू
बुडतात व कोणत्या तरंगतात त्यांची यादी करा.
उत्तर- ………………………………………..
विषय – इतिहास ना.शास्त्र
1) शिवपुर्वकालीन महाराष्ट्रात कोणकोणत्या परकीयांची सत्ता होती ?.
2) खालील शब्दांचे अर्थ स्पष्ट करून दाखव
मौजा —
कसबा
परगणा —
3) पुढे दिलेल्या संतांची ओळख सांग..
1) खालील अभंग रचना कोणत्या संतांच्या आहेत ते सांग.
उत्तर :- ………………………………………….
करून पाहूयात –
अ) ‘तुका म्हणे तोचि संत सोशी जगाचे आघात’ ॥
उत्तर :- ………………………………………….
आ) कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी ॥’
उत्तर :- ………………………………………….
इ) ‘मराठा तितुका मेळवाया। महाराष्ट्र धर्म वाढवावा ।”
उत्तर :- ………………………………………….
2) संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, व संत नामदेव यांच्या कडून आपल्याला मिळालेली
समान अशी शिकवणूक पुढील चौकटीत लिही.
विषय – भूगोल
* थोडे आठवूया !
1) हवेची प्रमुख अंगे सांगा.
2) दैनिक तापमान कक्षा’ म्हणजे काय ?