पुनर्रचित सेतू अभ्यास आठवी – दिवस आठवा | Bridge Course 2022-23
विषय – मराठी
सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत लिहावीत. व आजच्या दिवसाचा सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.
विषय – गणित
मला समजले.
• ज्या दोन किरणांनी कोन तयार झाला, त्याच्या विरुद्ध किरणांनी तयार झालेला कोन पहिल्या कोनाचा विरुद्ध कोन असतो.
दोन रेषांनी एकमेकींना छेदले असता होणाऱ्या परस्पर विरुद्ध कोनांची मापे समान असतात.
• त्रिकोणाच्या बायकोनाचे माप हे त्या कोनाच्या दूरस्थ आंतरकोनांच्या मापांच्या बेरजेएवढे असते.
विषय – इंग्रजी
1.With the help of a poster on Traffic Rules students present the information about the signs and symbols on the poster, and also explain “Do’s and Don’ts”.
2. With the help of poster on Corona Awareness student will present the information about how to keep away Corona Virus and “Do’s and Don’ts” about it.
3. Students will present a demo using some appropriate aids about washing hands, wearing mask. using sanitizer, giving first aid etc.
Practice:
To make students give information about any given poster or visual aids.
1. Poster on Pollution.
2. Poster on hospitals rules.
3. Poster on cultural program, assembly in school.
4. Poster on Save Environment.
5. Poster on pets.
6. Oxy-meter
7. Microscope
8. Mobile
Extension Activity/ Parallel Activity/ Reinforcement:
To make students draw some posters on given subjects by themselves and present it in the class.
To make students explain the Globe, Map of India etc.
विषय -विज्ञान
कृतिपत्रिका : 08
समजून घेऊ या : भौतिक राशी, मापन, प्रमाणित मापन अध्ययन निष्पती : विविध भौतिक राशींचे मापन व त्यातील संबंध स्पष्ट करतात लक्षात घेऊ या :
संदर्भ : इयत्ता 7 वी प्रकरण 6 भौतिक राशींचे मापन
भौतिक राशी- वस्तुमान, वजन, अंतर, वेग, तापमान, आकारमान इत्यादी राशींना भौतिक राशी असे म्हटले जाते. भौतिक राशींचे परिमाण (Magnitude) सांगण्यासाठी मूल्य (Value) व एकक (Unit) यांचा वापर करतात.
2) एका दुकानातून 4 मीटर कापड खरेदी केले, परंतु घरी प्रत्यक्षात कापड मीजले तर ते कमी निघाले असे का झाले ?
………………………………..
3) कारण लिहा एका व्यक्तीचे पृथ्वीवरचे वजन 50 kg आहे पण त्याच व्यक्तीचे चंद्रावरील वजन 8.3 kg आहे.
………………………………..
4) तुम्ही बाजारातून भाजीच्या दुकानातून भाजी खरेदी करताना कोणती दक्षता घ्याल ?
………………………………..
5) खालील चित्रातील साधने काय मोजण्यासाठी वापरतात ते सांगा ?
………………………………..
विषय – इतिहास ना.शास्त्र
पहिले काही बाबी आठवूया:
1) छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्युनंतर स्वरजरक्षणासाठी मुघलांशी प्रखर लढा कोणी दिला?
2) स्वातंत्र्यसंग्राम म्हणजे काय ?
3) मुघलांविरुद्ध आक्रमक पवित्र घेतल्यानंतर शिवाजी महाराजांनी कोणते किल्ले जिंकून घेतले ?
विषय – भूगोल
थोडे आठवूया!
1) ग्रामीण वस्ती म्हणजे काय?
2) शहरी भागात प्राथमिक व्यवसायाचे प्रमाण कमी का असते?
पहा बरे जमते का?
1. ग्रामीण वस्ती व शहरी वस्ती फरकलिहा.
…………………………
2. मानवीवस्तीप्रामुख्यानेकोणत्याठिकाणीविकसितहोते?
………………………….
उपक्रम / स्वाध्याय
1. ग्रामीण वस्ती व शहरी वस्ती यांचे चित्र काढा.
…………………………