♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

पुनर्रचित सेतू अभ्यास आठवी – दिवस अकरावा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास आठवी – दिवस अकरावा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

सराव करू या!

कृती- १ वरीलप्रमाणे विविध उदाहरणे, उपक्रम यांद्वारे शिक्षकांनी अधिकाधिक उदाहरणांचा सर्व करून घ्यावा. कृती- २ खालील वाक्यांतील शब्दयोगी अव्यये ओळखा आणि ती कोणत्या शब्दांशी जोडली गेली आहेत

ते लिहा

१. त्याचे घर शाळेसमोर आहे.

२. मी जेवणानंतर खेळायला जातो.

३. ललितने झाडावर चढून आंबे तोडले.

४. आपण देशासाठी वेळ देणार आहोत की नाही?

५. घराबाहेर जाताना सर्व दिवे आणि नळ आठवणीने बंद करावेत.

• कल्पक होऊ या!

खाली दिलेल्या शब्दांचा ‘क्रियाविशेषण’ आणि ‘शब्दयोगी’ अव्यय असा दोन्ही प्रकारे उपयोग करून प्रत्येकी दोन वाक्ये लिहा. समोर, पूर्वी, मागे, खाली, जवळ, बाहेर, पुढे, नंतर.

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

6. Extension Activity/ Parallel Activity/ Reinforcement:

1.Make a skit on Diwali festival and present in group.

2. Write a telephone conversation skit between a father and his daughter.

3.Write a skit about conversation in hospital. (Doctor and patient, patient and relatives, relatives and nurse)

विषय -विज्ञान 

कृतिपत्रिका : 11

समजून घेऊ या : उष्णता ऊर्जेचे गुणधर्म, उष्णतेचे संक्रमण, उष्णता संक्रमणाचे प्रकार, उष्णतेचे परिणाम –

प्रसरण व आकुंचन,

संदर्भ: इयत्ता सातवी प्रकरण क्रमांक 9 उष्णता

अध्ययन निष्पत्तीः वैज्ञानिक संकल्पना समजून घेण्यासाठी सूक्ष्मदर्शक, थर्मास क्लास, अपकेंद्री इ. उपकरणांचा वापर

करतात.

लक्षात घेऊ या :

 विषय –  इतिहास ना.शास्त्र 

पहिले काही बाबी आठवूया :- 

1) बाळाजी विश्वनाथच्या मुलांचे नावे सांगा ?

2) मराठी सत्तेचा विस्तार कुछ पर्यंत झाला होता ?

3) पहिल्या बाजीरायांचे नाव काय ?

 विषय –  भूगोल 

पहा बरे जमते का

1 आपल्या देशात शेती केली नाही तर काय परिणाम होतील?

उत्तर – …………………… 

2 तुमच्या परिसरातील व्यक्ती कोणकोणत्या व्यवसायांत आहेत ते लिहा.

उत्तर – ……………………

3 कोणत्या व्यवसायाला खाणकाम म्हणतात?

उत्तर – ……………………

4 मत्यशेती कशाला म्हणतात?

उत्तर – ……………………