पुनर्रचित सेतू अभ्यास आठवी – दिवस अठरा | Bridge Course 2022-23
विषय – मराठी
सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत लिहावीत. व आजच्या दिवसाचा सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.
विषय – गणित
विषय – इंग्रजी
विषय -विज्ञान / परिसर अभ्यास भाग 1
कृतिपत्रिका : 18
समजून घेऊ या : संयुग, संयुगांचे रेणुसूत्रे, मिश्रणे
संदर्भ :
इयत्ता : सातवी प्रकरण 14 मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे
अध्ययन निष्पत्ती: आपल्या दैनंदिन वापरांचे स्वरूप, गुणधर्म, अवस्था व त्यांचे होणारे परिणाम यांबाबतची माहिती
स्पष्ट करता येणे.
लक्षात घेऊ या:
विषय – इतिहास ना.शास्त्र
या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे.
विषय – भूगोल
या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला आहे.