पुनर्रचित सेतू अभ्यास तिसरी – दिवस पाचवा | Bridge Course 2022-23
विषय – मराठी
सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत लिहावीत. व आजच्या दिवसाचा सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.
प्रश्न
उत्तर:- ……………………………………………………………………
मित्राला /मैत्रिणीला एखादी घटना सांगायला लावावी.उदा- तुझ्या घरी भाकरी | कशी करतात ते सांग.
• चित्रावरून गोष्ट,ऐकलेली गोष्ट सांगण्याचा सराव घेतील.पुर्वानुभावाशी जोडणी करणे,अंदाज बांधणे,तर्क करण्याची सवय मुलांना लागेल, संधी मिळेल.
विषय – गणित
३. तुझ्या घरी असलेल्या वाहनांच्या नंबर प्लेटवरील संख्या लिहून काढ, घरातील इलेक्ट्रिक मीटर मध्ये कोणते अंक दिसतात ते बाबा किंवा दादा यांच्या मदतीने शोधून काढ, घरातील टी.व्ही.च्या रिमोटवर असलेल्या अंकांपासून संख्या तयार कर.
उत्तर :- ……………………………………………………
विषय – इंग्रजी
विषय – परिसर अभ्यास भाग 1
सराव करू या :
१) तुमच्या परिसरात आढळणाऱ्या वस्तूंची यादी करा.
उत्तर :- ……………………………………
२) तुमच्या वर्गखोली मध्ये कोणकोणत्या वस्तू असतात?
उत्तर :- ……………………………………
३) खालील चित्राचे निरीक्षण करा. त्याठिकाणी तुम्ही आहात असे समजून तुमच्या परिसरात कोणकोणत्या वस्तु असतील त्यांची नावे लिहा.
उत्तर :- ……………………………………