♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

पुनर्रचित सेतू अभ्यास तिसरी – दिवस सहावा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास तिसरी – दिवस सहावा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

४) शेवटचा रकाना रिकामा का आहे, मग गोष्टीच्या शेवटी काय घडले असेल विचार कर आणि सुरूवातीपासून शेवटपर्यंत गोष्ट सांग.

५) गोष्टीचा शेवट अजून काही वेगळा होऊ शकतो का याची मित्रांबरोबर चर्चा कर. अशाप्रकारे विविध प्रश्न विचारून शिक्षकमुलांकडून चित्रकथेचे वाचन करून घेतील.

> सराव करू या

१ ) शिक्षक विद्यार्थ्यांना मराठीसाहित्य पेटीतील विविध चित्रकथा गटात / वैयक्तिक वाचनास देऊन मुलांकडून चित्रकथेचे वाचन करून घेतील.

२) चित्रकथेत येणारे नवे शब्द फळ्यावर लिहून त्यांचे वाचन करून घेतील.

३) चित्रकथेचा शेवट अजून वेगळा होऊ शकतो का? यावर चर्चा घेतील.

> कल्पक होऊ या.

विद्यार्थ्यांनी पुढील कृती कराव्यात.

१) तुम्हाला आवडलेल्या चित्रकथेचे सादरीकरण करा…

२) विविध माध्यमांतून उपलब्ध होणा-या चित्रकथांचा संग्रह करा.

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

Day:-6

1. Title:- Let’s learn new things.

2. Learning Outcome(s)/Competency Statement(s): Makes simple enquiries and polite requests and communicate their personal needs and feelings..

3. Learning Activity/Experience:

Classroom conversation: – listen, repeat, learn and use.

Practice:

Do pair work and practice question and answers.

Extension Activity/ Parallel Activity/ Reinforcement:

Use the following objects and practise the above sentence in pairs.

विषय – परिसर अभ्यास भाग 1

कृतिपत्रिका : ०६ परिसरातील उद्योग

समजून घेऊ या परिसरातील उद्योगांची ओळख.

संदर्भ : इयत्ता दुसरीच्या ‘खेळू, करू, शिकू’या पाठ्यपुस्तकातील पृ.क्र. ३३, ३४ अध्ययन निष्पत्ती: परिसरातील लघु उद्योगाची माहिती सांगतो. लक्षात घेऊ या :

अन्न, वस्त्र आणि निवारा या आपल्या गरजा आहेत. यासोबतच आपल्याला कपडे लागतात, दूध लागते, मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षक ही हवे असतात. आपल्या विविध गरजा पुरवण्यासाठी वेगवेगळे लोक काम करतात. आपल्या परिसरात लोक वेगवेगळ्या प्रकारचे कामे करतात. 

तुमचे वडील काय काम करतात?

…………………………………………

मोठेपणी तुम्हाला काय व्हायचे आहे?

परिसरातील विविध उद्योग तुम्ही नक्कीच पाहिले असतील.

…………………………………………

हातमाग उद्योग : या उद्योगांमध्ये हाताच्या साह्याने कापड विणले जाते.

वर्तमानपत्र विक्रेता : सर्व प्रकारची वर्तमानपत्रे विकणाऱ्या व्यक्तीला आपण वर्तमानपत्र विक्रेता असे

सराव करूया :

१) तुमच्या परिसरातील उद्योगधंद्यांची नावे लिहा.

…………………………………………

२) तुमच्या गावातील शिवणकाम करणाऱ्या उद्योगाला भेट देऊन त्यासाठी काय काय साहित्य लागते याची माहिती गोळा करा.

…………………………………………

३) तुमच्या सायकलच्या कुलपाची चावी हरवली तर तुम्ही काय कराल ?

…………………………………………

४) माती पासून वेगवेगळी फळे तयार करून त्याला रंग द्या.

…………………………………………