♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

पुनर्रचित सेतू अभ्यास तिसरी – दिवस नववा | Bridge Course 2022-23

पुनर्रचित सेतू अभ्यास तिसरी – दिवस नववा | Bridge Course 2022-23

 विषय – मराठी   

सदर सेतू अभ्यास हा वरील विषयाचा असून खाली दिलेले प्रश्न आपल्या वहीत लिहून त्याची उत्तरे वहीत  लिहावीत. व आजच्या दिवसाचा  सेतू अभ्यास पूर्ण करावा. हा सेतू अभ्यास पूर्ण करताना आपल्याला काही अडचणी आल्यास आपण आपल्या वर्ग शिक्षक व पालकांची मदत घेऊ शकता.       

सक्षम होऊ या:

पातळीवर

प्रश्न

• विद्यार्थ्यांना परिचित चित्र दाखवून त्याचे तोंडी वर्णन करण्यास सांगावे.

 ● विद्यार्थ्यांना परिचित चित्र दाखवून त्याचे लेखी वर्णन कसे करावे याबद्दल सांगावे. 

चित्रांमधील वस्तूंचे निरीक्षण करून त्याची यादी लिहावी. आपल्या अनुभवाशी चित्र कसे जोडावे. याबद्दल सांगावे. सुरुवातीला चित्रातील वस्तूंची यादी लिहिण्यास सांगावी.त्या नंतर त्यातील तपशीलाचे वर्णन करण्यास सांगावे.

 विषय –  गणित 

 विषय –  इंग्रजी 

विषय – परिसर अभ्यास भाग 1

कृतिपत्रिका : ०९ पाणी साठवण्याची साधने

समजून घेऊ या: पाण्याचे उपयोग, पाणी साठवण्याची साधने.

संदर्भ : पाणी साठवण इयत्ता दुसरी च्या ‘खेळू, करू, शिकू’ या पाठ्यपुस्तकातील पृ. क्र. ३६,३७.

अध्ययन निष्पत्तीः पाण्याचे विविध उपयोग सांगतो पाण्याविषयी बडबड गीते, गोष्ट पाणी साठवण्याची साधने सांगतो वचित्र रंगवितो.

सराव करू या :

प्रश्न १) उत्तरे लिहा.

१) तुमच्या घरी पाणी कशामध्ये साठवले जाते?

उत्तर – ……………………..

२) जंगलातील प्राणी पाणी पिण्यासाठी कोठे जात असतील?

उत्तर – ……………………..

प्रश्न २) खालील चित्र कशाचे आहे ते ओळखा.