realme narzo 10: रियलमीची ‘नार्जो सीरिज’ आज भारतात लाँच होणार – realme narzo 10, narzo 10a launching in india today: how to watch livestream
[ad_1] नवी दिल्लीः चीनची स्मार्टफोन कंपनी रियलमी नार्जो सीरिज अंतर्गत स्मार्टफोन आज भारतात लाँच करणार आहे. कंपनी या सीरिज अंतर्गत Narzo 10 आणि Narzo 10A दोन स्मार्टफोन भारतात आज लाँच करणार आहे.आज दुपारी १२.३० वाजता या स्मार्टफोनची ऑनलाइन लाँचिंग करण्यात येणार आहे. याआधी हे फोन २६ एप्रिल रोजी लाँच करण्यात येणार होते. परंतु, भारतात लॉकडाऊन … Read more