Earphone : ब्लूटूथ इअर बड्स; दणक्यात वाजू द्या! – which are best wireless bluetooth earbuds earphone
[ad_1] चैतन्य साळगांवकर रिअलमी बड्स एअर स्मार्टफोन मार्केटमधील मोठ्या-लहान सर्वच ब्रँडना टक्कर देणाऱ्या रिअलमीनं अॅपल एअर पॉड्ससारखे हुबेहूब दिसणारे बड्स एअर हल्लीच लाँच केले. कस्टमाइज्ड आर वन चिप आणि ब्लूटूथ वर्जन ५.० असलेल्या रिअलमी बड्स एअर बड्समध्ये सुपर लो लॅटेन्सी, गुगल फास्ट पेअर, वेअर डिटेक्शन, डायनॅमिक बास ड्रायव्हर्स, नॉइज कॅन्सलेशन डुएल माइक ही खास वैशिष्ट्यं … Read more