तुमचे आधार कार्ड पॅन कार्डला लिंक आहे का? १ मिनिटात तपासा!


प्राप्तीकर विभागाने याबाबत ३१ मार्चपर्यंत आधार कार्ड पॅनकार्डसोबत लिंक करण्यासाठी वेळ दिली आहे. अशावेळी आपले पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक आहे की नाही हे तपासणे आवश्यक आहे.


अशावेळी आपण प्राप्तीकर विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन हे तपासायला हवे. www.incometaxindiaefiling.gov.in

त्यामध्येअसलेल्या

Quick Link (क्विक लिंक) या पर्यायायामधील Link Aadhar (लिंक आधार) या पर्यायवर क्लिक करावे.



Pan link to adhar

आता एक नवीन पेज ओपन होईल. यामध्ये सर्वात वर एक हायपरलिंक दिसेल त्यावर क्लिक करा. त्यानंतर आपल्यासाठी पॅन कार्ड आणि आधारकार्ड क्रमांक टाकण्याचे दोन पर्याय खुले होतील. यामध्ये आपला आधार कार्ड क्रमांक किंवा पॅन कार्ड क्रमांक भरावा.







आधार क्रमांक टाकल्यावर View Link Aadhaar Status (व्ह्यू लिंक आधार स्टेटस) या पर्यायावर क्लिक करावे. आता आपला आधार क्रमांक पॅनकार्डशी संलग्न आहे की नाही हे प्राप्तीकर विभागाच्या संकेतस्थळावर दिसेल.

Pancard Aadhar card ला Link कसे करायचे ? याची माहिती घेण्यासाठी लिंक वर क्लिक करा

माहिती Share करा

Share on whatsapp
WhatsApp
Share on facebook
Facebook

असेच माहिती व टेक्नॉलॉजी संबधीत व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube Channel ला Subscribe करा. व Bell Icon प्रेस करा
Subscribe करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment