♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

असे जोडा आधार अन‍् पॅन १ मिनिटात pan link to aadhar

pan link to aadhar in minute


Pancard आधार कार्ड ला लिंक करणे अनिवार्य आहे आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने pan link to aadhar ला लिंक कसे करायचे याची सोपी पद्धत सांगणार आहे. आपण याद्वारे अतिशय कमी वेळात आपले pan link to aadhar करू शकता चला तर मग पाहूया की How to pan link to aadhar


सर्वप्रथम प्राप्तिकर खात्याच्या वेबसाइटवर जा 

http://incometaxindiaefiling.gov.in/

 उजव्या बाजूकडील Log In Hereवर क्लिक करून लॉग इन पेजवर जाता येईल.

लॉग इनचे तपशील मागितल्यानंतर या पानाच्या सर्वांत वरील बाजूला Services चा पर्याय दिसेल. तेथे क्लिक करा. तेथे तुम्हाला

Link Aadhar हा पर्याय दिसेल. तिथे क्लिक करा.

Pan link to aadhar

समोर दिसणारे पेज उघडल्यानंतर PAN आणि Aadhaar क्रमांकाच्या पर्यायानंतर आणखी एक पर्याय दिसेल. Name As Per AADHAAR येथे आधार कार्डप्रमाणे नाव टाइप करा. त्यानंतर CAPTCHA CODE भरा आणि LINK Aadhaar वर जाऊन SUBMIT करा.


समोर दिसणारे पेज उघडल्यानंतर PAN आणि Aadhaar क्रमांकाच्या पर्यायानंतर आणखी एक पर्याय दिसेल. Name As Per AADHAAR येथे आधार कार्डप्रमाणे नाव टाइप करा. त्यानंतर CAPTCHA CODE भरा आणि LINK Aadhaar वर जाऊन SUBMIT करा.


तुमचे आधार कार्ड पॅन कार्डला लिंक आहे का? १ मिनिटात तपासा!

असेच माहिती व टेक्नॉलॉजी संबधीत व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube Channel ला Subscribe करा. व Bell Icon प्रेस करा
Subscribe करण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती Share करा

Share on whatsapp
WhatsApp
Share on facebook
Facebook

Leave a comment