Lava A1 Colors : लावाचा नवा फोन लाँच; किंमत फक्त ९९९ ₹ – lava a1 colors feature phone launched at rs 999 in india

[ad_1] नवी दिल्लीः लावा कंपनीने आपला आणखी एक नवीन फोन लाँच केला आहे. या फोनचे नाव Lava A1 Colors आहे. कंपनीचा हा फोन म्हणजे खास एडिशन फीचर फोन आहे. या फोनची किंमत फक्त ९९९ रुपये इतकी आहे. हा फोन लाइट ब्लू, ग्रीन आणि मॅझेंटा रेड या तीन रंगात उपलब्ध आहे. लावाचा हा फोन पॉलिकॉर्बोनेट बॉडीसह … Read more

samsung galaxy m31 : सॅमसंग गॅलेक्सी M31फोनचा आज पहिला सेल – samsung galaxy m31 to go on first sale today: offers, specifications

[ad_1] नवी दिल्लीः सॅमसंग (Samsung) ने भारतात नुकताच लाँच केलेला स्मार्टफोन Samsung Galaxy M31 चा आज पहिला सेल आहे. सॅमसंगने आपल्या या फोनला मेगामॉन्स्टर (MegaMonster) म्हटले आहे. सॅमसंगच्या या फोनमध्ये मेगा कॅमेरा, मेगा बॅटरी आणि मेगा डिस्प्ले देण्यात आला आहे. सॅमसंगच्या ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या या फोनची किंमत १४ हजार ९९९ रुपये … Read more

realme 6 pro : रियलमीचे दोन स्मार्टफोन आज लाँच होणार – realme 6 pro, realme 6, realme band launch in india today: expected price, specifications

[ad_1] नवी दिल्लीः रियलमीची ६ सीरिजचे दोन स्मार्टफोन आज लाँच करण्यात येणार आहे. कंपनी एका कार्यक्रमात ही लाँचिंग करणार होती. परंतु, करोना व्हायरसमुळे कंपनी आता ऑनलाइन लाँचिंग करणार आहे. कंपनीची ही बजेटमधील स्मार्टफोन सीरिज असणार आहे. यात ६४ मेगापिक्सलचा कॅमेरा असणार आहे. नुकतीच रियलमी इंडियाचे सीईओ माधव सेठ यांनी ट्विटरवर अभिनेता सलमान खानसोबत एक फोटो … Read more

व्हॉट्सअॅपने आणलंय नवीन फिचर; आता तुमच्या डोळ्यांना होणार नाही त्रास!

whatsapp dark mode

whatsapp dark mode व्हॉट्सअॅप नेहमीच आपल्या युजरच्या सोयीसीठी अॅपमध्ये नवनवीन बदल करत असतात. अशाच प्रकारे व्हॉट्सअॅपने आणखी एक महत्त्वाचे फिचर सुरू केले आहे. व्हॉट्सअॅपमध्ये तुम्हाला आता ‘डार्क मोड’ फिचर whatsapp dark mode   वापरता येईल. मागील अनेक दिवसांपासून या फिचरची प्रतिक्षा होती. आता हे फिचर व्हॉट्सअॅप अपडेट केल्यानंतर युजर्सना वापरता येईल. या फिचरमुळे मोबाईल लाईटचा … Read more

Jawaची नवी मॉडेल्स भारतीयांच्या भेटीला; जाणून घ्या किती आहे किंमत

[ad_1] मुंबई : Mahindra & Mahindraची सबसिडरी असणारी क्लासिक आणि तितकीच लोकप्रिय अशी  BS6-compliant Jawa बीएस ६ कॉम्प्लायंट जावा आणि and Jawa Forty Two जावा फोर्टी टू अखेर भारतीयांच्या भेटीला आली आहे. नुकतंच या बाईकचं अनावरण करण्यात आलं. सोशल मीडियापासून ते विविध स्तरांवरील बाईकप्रेमींमध्ये आता ‘जावा’चीच चर्चा सुरु आहे.  बऱ्याच प्रतिक्षेनंतर अखेर बाईक प्रेमींसमक्ष आलेल्या … Read more

iqoo 3 : iQoo 3 स्मार्टफोनचा आज पहिला सेल, पाहा किंमत – iqoo 3 with snapdragon 865 goes on first sale today, price starts at rs 36,990

[ad_1] नवी दिल्लीः २५ फेब्रुवारी रोजी भारतात लाँच झालेल्या iQoo 3 स्मार्टफोनचा आज पहिला सेल आहे. हा सेल कंपनीची अधिकृत वेबसाइट आणि फ्लिपकार्टवर आज दुपारी १२ वाजता सुरू होणार आहे. या सेलमध्ये आयक्यू ३ खरेदीवर काही ऑफर्स आणि डिस्काउंट दिला जाणार आहे. यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८६५ चिपसेट दिला आहे. आयक्यूने या फोनला ८ जीबी रॅम … Read more

coronavirus : करोनाः चीनच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूपासून धोका? – coronavirus: famous electronic market nehru place taking extra cautions to open chinese goods

[ad_1] नवी दिल्लीः चीनमधील करोना व्हायरसमुळे संपूर्ण जगात भीती पसरली आहे. जगभरात चीनच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूला खूप मागणी आहे. परंतु, करोना व्हायरसमुळे या वस्तू आता ३० टक्क्यांनी महाग झाल्या आहेत. चीनमधून इलेक्ट्रॉनिक वस्तूंची आयात बंद करण्यात आली आहे. परंतु, बाजारात आधीच असलेले इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची विक्री होत आहे. परंतु, हे पॅकिंग उघडताना काळजी घेतली जात आहे. हातात … Read more

isro : गुड! ‘गगनयान’ मॉडेलची विंड टनल चाचणी सुरू – isro testing gaganyaan in the largest wind tunnel of country

[ad_1] नवी दिल्लीः भारतीय अवकाश संशोधन संस्था (ISRO) ने आपले पहिले मानव मिशन गगनयान (Gaganyan) यशस्वी बनवण्यासाठी बेंगळुरूतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये ओपन सर्किट विंड टनलमध्ये चाचणी घ्यायला सुरूवात केली आहे. जर गगनयानचे मॉडेल या चाचणीत यशस्वी झाले तर त्या आधारावर एक प्रोटोटाइप बनवले जाईल. अन्यथा अयशस्वी झाल्यास त्यात अनेक बदल करण्यात येऊ शकतात. … Read more

google i/o 2020 : करोनाः फेसबुकनंतर गुगल इव्हेंट २०२० रद्द – google i/o 2020 developer conference cancelled amid coronavirus concerns

[ad_1] नवी दिल्लीः करोना व्हायरसची जगभर भीती पसरली आहे. जग प्रसिद्ध टेक कंपनी गुगलला करोना व्हायरसचा जोरदार फटका बसला आहे. गुगलला आपला सर्वात मोठा कार्यक्रम I/O Event 2020 रद्द करावा लागला आहे. गुगलच्या या कार्यक्रमाचे मार्च महिन्यात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जगभरातील लाखो इंजिनिअर्स, डेव्हलपर्स सहभागी होणार होते. याआधी करोनाच्या भीतीमुळे मोबाइल वर्ल्ड … Read more

कोरोना व्हायरसचा धोका; मोबाईल कंपन्यांचा मोठा निर्णय

[ad_1] नवी दिल्ली : कोरोना व्हायरस (Corona Virus) चीनमध्ये मोठ्या प्रमाणात पसरत असून आता तो भारतातही पोहचला असल्याची माहिती आहे. त्यामुळे भारतातील स्मार्टफोन कंपनी ‘शाओमी’ आणि ‘रियलमी’ने या व्हायरसबाबत मोठा निर्णय घेतला आहे.  ‘Xiaomi’ कंपनीने मार्च २०२० मध्ये कोणत्याही ऑन ग्राऊंड प्रोडक्ट लॉन्च करणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. लोकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचं कंपनीकडून … Read more