काय आहे ‘डार्क मोड’? whatsapp dark mode
व्हॉट्सअॅपमध्ये पांढरी बॅकग्राऊंड आणि काळ्या रंगातील अक्षरांमुळे डोळ्यांना त्रास होतो, असे संशोधनात निष्पन्न झाले होते.
मात्र, आता यावर उपाय काढत whatsapp dark mode व्हॅट्सअॅपने डारेक मोडची संकल्पना आणली आहे. डार्क मोड या फिचरमुळे व्हॉट्सअॅपची बॅकग्राऊंड ग्रे होणार असून त्यावरील अक्षरे ऑफव्हाईट रंगात दिसणार आहेत. त्यामुळे डोळ्यांवर ताण न येता व्यवस्थित चॅटिंग करता येईल
असे कंपनीने सांगितले. स्क्रिन ब्राईटनेस व कॉन्ट्रास्ट रंग डोळ्यांना उपयुक्त असल्याने व्हॉट्सअॅप वापरताना चांगला अनुभव येईल. विशेष म्हणजे पाहिजे तेव्हा या अॅपमध्ये डार्क मोड सुरू बंद करता येईल.