reliance jio : १ GB डेटाची किंमत वाढवा, जिओची मागणी – reliance jio suggests floor tariffs at rs 20 per gb over six months
[ad_1] नवी दिल्लीः रिलायन्स जिओ युजर्संसाठी चिंता वाढवणारी बातमी आहे. कंपनीने डेटामध्ये दरवाढ करण्याची मागणी केली आहे. प्रति १ जीबी डेटासाठी किमान १५ रुपये करा, तसेच वर्षभरात ही फ्लोर प्राइस वाढवून ती २० रुपये प्रति जीबी करा, अशी मागणी जिओने ट्रायकडे केली आहे. ईटी टेलिकॉमच्या एका रिपोर्टमध्ये जिओने म्हटले की, वायरलेस डेटा रेट आता कंज्युमरच्या … Read more