International Women Day : Renault ची महिलांना बंपर भेट, डिस्काउंटसह फ्री गिफ्ट्स – celebrate international women day with renault india and get some coolest offers

[ad_1]

नवी दिल्लीः रेनो इंडिया (Renault India) आपल्या सर्व डीललशीप्सवर जागतिक महिला दिन साजरा करीत आहे. २ मार्च ते ८ मार्च पर्यंत महिला ग्राहकांना अनेक ऑफर्स दिल्या जात आहे. कंपनीकडून महिला ग्राहकांना फ्री कार पिक अँड ड्रॉपसह स्पेशल ट्रेनिंग यासारखे ऑफर्स दिल्या जात आहे.

Renault India ने गेल्या वर्षी आपली सर्वात स्वस्त एमपीव्ही Renault Triber ला भारतीय बाजारात लाँच केले होते. या गाडीवर बंपर डिस्काउंट मिळत आहे. या कारची किंमत ५ लाख रुपयांपेक्षा कमी आहे. या कारमध्ये ९९९ सीसीचे ३ सिलिंडरचे पेट्रोल इंजिन दिले आहे. या कारची एक्सशो रुम किंमत ४.९९ लाख रुपये आहे.

>> महिला ग्राहकांना फ्री पिक अँड ड्रॉप फॅसिलिटी

>> लेबर आणि पार्ट्स वर १० टक्के डिस्काउंट

>> एक्सटेंडेड वॉरंटी आणि आरएसएवर १० टक्के सूट

>> Renault India गाड़्यांच्या पार्ट्स आणि अॅसेसरीज वर १० टक्के डिस्काउंट

>> रेनॉल्ट इंडिया फ्री गाडीचे चेकअपसह हेल्थ चेकअप सुविधा

‘जावा’च्या नव्या बाइकची घोषणा, किंमतीत वाढ

हिरोची सुपर स्प्लेंडर बाइक लाँच, पाहा किंमत

३१ मार्च नंतर BS4 गाड्यांचं काय होणार?

‘या’ कंपन्यांच्या BS4 मॉडेल कारवर मोठा डिस्काउंट



[ad_2]

Source link

Leave a comment