ACT Fibernet : ऑफर! ३००Mbps स्पीडने अनलिमिटेड डेटा – act fibernet starts offering unlimited data and 300 mbps speed upgrade to every user
[ad_1] नवी दिल्लीः टेलिकॉम कंपन्या प्रमाणे ब्रॉडबँड कंपन्या सुद्धा युजर्संना आकर्षित करण्यासाठी नव-नवीन ऑफर आणत आहेत. अॅक्ट ACT फायबरनेटने एक भन्नाट ऑफर आणली आहे. या ऑफर अंतर्गत युजर्संना ३००Mbps च्या स्पीडने अनलिमिटेड डेटा मिळणार आहे. या ऑफरचा फायदा ३१ मार्च २०२० पर्यंत घेता येऊ शकणार आहे. कंपनी यावर कोणताही अतिरिक्त चार्जही लावत नाही. या कंपनीने … Read more