coronavirus caller tune : करोनाची कॉलर ट्यून बंद करण्यासाठी ‘हे’ करा – how to skip coronavirus alert message on mobile while calling from airtel, vodafone-idea, jio and others
[ad_1] नवी दिल्लीः चीनमध्ये आलेल्या करोना व्हायरसमुळे जगभरात भीती पसरली आहे. जगभरातील जवळपास १०० देशांत करोना व्हायरस पोहोचला आहे. इटलीत तर करोनाने धुमाकूळ घातला आहे. भारतात आतापर्यंत ५० हून अधिक जणांना करोनाची लागण झाली आहे. करोना व्हायरसची सरकार आणि आरोग्य विभागाकडून जनजागृती केली जात आहे. सध्या मोबाइलवर कॉल केल्यास करोना व्हायरसची कॉलर ट्यून ऐकायला मिळत … Read more