airtel postpaid plans : एअरटेलचा प्लानः ४ जणांचे बिल फक्त ९९९ ₹ – airtel postpaid plans for family members only 999 rs. know all about this
[ad_1] नवी दिल्लीः देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपनीपैकी एक असलेल्या एअरटेलने आपल्या युजर्संसाठी एक खास पोस्टपेड प्लान आणला आहे. सध्या टेलिकॉम कंपन्यांत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी चढाओढ आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एअरटेलने कंबर कसली आहे. एअरटेलने ९९९ रुपयांचा प्लान आणला असून या प्लानमध्ये १५० जीबी डेटा मिळणार आहे. या पोस्टपेड प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे या प्लानमध्ये … Read more