airtel postpaid plans : एअरटेलचा प्लानः ४ जणांचे बिल फक्त ९९९ ₹ – airtel postpaid plans for family members only 999 rs. know all about this

[ad_1]

नवी दिल्लीः देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपनीपैकी एक असलेल्या एअरटेलने आपल्या युजर्संसाठी एक खास पोस्टपेड प्लान आणला आहे. सध्या टेलिकॉम कंपन्यांत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी चढाओढ आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एअरटेलने कंबर कसली आहे. एअरटेलने ९९९ रुपयांचा प्लान आणला असून या प्लानमध्ये १५० जीबी डेटा मिळणार आहे.

या पोस्टपेड प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे या प्लानमध्ये चार जणांना जोडता येवू शकते. एअरटेलने ९९९ रुपयांच्या या प्लानमध्ये बेस्ट सेलिंग पोस्टपेड प्लान असल्याचे म्हटले आहे. ९९९ रुपयांच्या एअरटेल प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे या प्लानमध्ये कुटुंबातील ४ सदस्यांना जोडता येते. म्हणजेच या प्लानमध्ये ३ रेग्युलर सिम सह १ डेटा अॅड-ऑन शक्यता आहे. एअरटलेच्या या प्लानमध्ये १५० जीबी डेटा (४जी) मिळतो. तसेच अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉलची सुविधा आहे. एअरटेलच्या या पॅकमध्ये एक वर्षापर्यंत मोफत प्राइम आणि ५ जी चे सदस्यत्व मिळते.

९९९ रुपयांच्या एअरटेल पोस्टपेड फॅमिली प्लानमध्ये हँडसेट प्रोटेक्शन सह एअरटेल Xtream यासारखे फायदे मिळतात. या पॅकमध्ये Airtel Thanks ची सर्व सुविधा मिळते.

४ जीबी रॅमचा सॅमसंग Galaxy M30s लाँच

स्मार्टफोन विसरल्यास ७३% स्त्रिया अस्वस्थ

एअरटेलने जिओ आणि व्होडाफोनला मागे टाकले

‘रेडमी नोट ९ सीरिज’ आज दुपारी लाँच होणार



[ad_2]

Source link

Leave a comment