वर्क फ्रॉम होममध्ये डबल डेटा देतेय ही कंपनी, कामासोबत मनोरंजनही होणार
[ad_1] नवी दिल्ली : कोरोना वायरसपासून वाचण्यासाठी बहुतांश कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याची सुविधा दिली आहे. यासाठी सर्वांना असा डेटा प्लान हवाय जो ऑफीसच्या कामासोबत मनोरंजन देखील करेल. तसेच प्लानची किंमत देखील जास्त नसावी अशी देखील इच्छा असते. ग्राहकांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी वोडाफोन आयडीयाने केवळ २९९ रुपयांचा प्लान आणला आहे. यामध्ये ग्राहकांना … Read more