मोबाईलवर बोलणं डिसेंबरपासून होणार महाग

[ad_1] मुंबई : मोबाईल आणि इन्टरनेट आता काळाची गरज झाली आहे. इन्टरनेट शिवाय तर कोणतेही काम करणं आता अशक्य झालं आहे. इन्टरनेटमुळे माणसाचं जगणं सोपं झालं हे खर असलं तरी, आता इन्टरनेटचे दर सर्वसामान्यांना परवडणारे नसणार आहेत. १ डिसेंबर पासून कॉलिंग आणि इन्टरनेटच्या दरात वाढ होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिश्याला कात्री बसणार आहे.  म्हणजेच १ … Read more