reliance jio vs airtel vs vodafone: सर्वात स्वस्त रिचार्जः १ वर्षासाठी डेटा – फ्री कॉलिंग – reliance jio vs airtel vs vodafone cheapest prepaid plan with 1 year validity
[ad_1] नवी दिल्लीः रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आपल्या युजर्संसाठी एक वर्षभराची वैधता असलेले अनेक प्लान ऑफर करीत आहे. वर्षभर वैधता असलेल्या प्लानचा फायदा म्हणजे, युजर्संना वारंवार रिचार्ज करावा लागत नाही. तसेच दर महिन्याला रिचार्ज करण्यापेक्षा हा रिचार्ज स्वस्त पडतो. त्यामुळे या तिन्ही कंपन्यांचे एक वर्षाचे प्रीपेड प्लानविषयी माहिती जाणून घ्या जे की, सर्वात स्वस्त … Read more