reliance jio: जिओ पुन्हा नंबर वन, एअरटेल-व्होडाफोनला टाकले मागे – reliance jio again wins subscriber base race leaving behind vodafone idea and airtel
[ad_1] नवी दिल्लीः रिलायन्स जिओने सब्सक्रायबर बेसच्या स्पर्धेत पुन्हा एकदा एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया कंपनीला मागे टाकून नंबर वन स्थान पटकावले आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथोरिटी ऑफ इंडियाची लेटेस्ट रिपोर्टच्या माहितीनुसार, रिलायन्स जिओने जानेवारी २०२० मध्ये ६५.५ लाख नवीन युजर्स जोडले आहे. आता कंपनीकडे युजर्सची एकूण संख्या ३७.६ कोटी झाली आहे. वाचाःलॉकडाऊनः जिओचा नवा ‘वर्क फ्रॉम होम’ … Read more