BSNL: BSNL च्या या प्लानमध्ये ६०० दिवसांपर्यंत फ्री कॉलिंग, सर्वात मोठी वैधतेचा प्लान – bsnl launches rs 2399 long term prepaid recharge plan with 600 days of validity
[ad_1] नवी दिल्लीः सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेडने आपल्या ग्राहकांसाठी एक खास नवीन प्लान लाँच केला आहे. या प्लानमध्ये युजर्संना अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळणार आहे. या प्लानची किंमत २३९९ रुपये आहे. बीएसएनएलचा हा प्लान ६०० दिवसांची बंपर वैधता देतो. मार्केटमध्ये इतकी मोठी वैधता असलेला दुसरा प्लान अद्याप उपलब्ध नाही. परंतु, या प्लानमध्ये कोणताही … Read more