बापरे! मोबाईल डेटाच्या किंमतीत ५ ते १० पटींची वाढ?

[ad_1] नवी दिल्ली :  NITI आयोगचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) अमिताभ कांत यांनी मोबाईल डेटा (Mobile Internet) आणि कॉलची किमान किंमत निश्चित करण्यास, ठरविण्यास पाठिंबा दर्शविला आहे. कांत यांनी, कर्जाचा बोजा असलेल्या दूरसंचार क्षेत्राकडे दुसरा कोणताही पर्याय उरला नसल्याचं म्हटलंय. सध्या टेलिकॉम कंपन्या कॉल आणि डेटाच्या किंमती निश्चित करु शकतात, परंतु प्रतिस्पर्धेमुळे या कंपन्यांनी नियामक … Read more

‘व्होडाफोन-आयडिया’च्या ग्राहकांना धक्का, टॅरिफ शुल्क वाढणार

[ad_1] मुंबई : रिलायन्स जिओपाठोपाठ आता व्होडाफोन-आयडियानेही ग्राहकांना धक्का दिला आहे. १ डिसेंबरपासून व्होडाफोन-आयडियाटं टॅरिफ शुल्क वाढणार आहे. व्होडाफोनला दुसऱ्या तिमाहीमध्ये सर्वाधिक ५०,९२२ कोटी रुपयांचा तोटा झाला, तसंच एजीआरबाबतचा निर्णयही सर्वोच्च न्यायालयाने कंपनीविरोधात दिला. यानंतर कठीण आर्थिक परिस्थितीतून जात असलेल्या व्होडाफोन-आयडियाने त्यांचं शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ग्राहकांना फोन कॉल, एसएमएस आणि इंटरनेट डेटासाठी … Read more

व्होडाफोन-आयडिया, एयरटेलनंतर आता जिओचाही ग्राहकांना धक्का

[ad_1] व्होडाफोन-आयडिया आणि एयरटेलनंतर आता रिलायन्स जिओनेही ग्राहकांना धक्का दिला आहे. Updated: Nov 19, 2019, 09:10 PM IST [ad_2] Source link