बापरे! मोबाईल डेटाच्या किंमतीत ५ ते १० पटींची वाढ?
[ad_1] नवी दिल्ली : NITI आयोगचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) अमिताभ कांत यांनी मोबाईल डेटा (Mobile Internet) आणि कॉलची किमान किंमत निश्चित करण्यास, ठरविण्यास पाठिंबा दर्शविला आहे. कांत यांनी, कर्जाचा बोजा असलेल्या दूरसंचार क्षेत्राकडे दुसरा कोणताही पर्याय उरला नसल्याचं म्हटलंय. सध्या टेलिकॉम कंपन्या कॉल आणि डेटाच्या किंमती निश्चित करु शकतात, परंतु प्रतिस्पर्धेमुळे या कंपन्यांनी नियामक … Read more