Vodafone: Vodafone ची मस्त ऑफर, ९८ ₹ प्लानमध्ये ६ GB एक्स्ट्रा डेटा फ्री – vodafone offering extra 6gb data on rs 98 plan
[ad_1] नवी दिल्लीःVodafone युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनीने आपल्या ९८ रुपयांच्या प्रीपेड पॅकमध्ये मिळणाऱ्या डेटामध्ये १०० टक्के वाढ केली आहे. आता या प्लानमध्ये युजर्संना ६ जीबी एक्स्ट्रा डेटा ऑफर केला जात आहे. व्होडाफोनचा हा पॅक त्या युजर्संसाठी खास आहे. ज्यांना जास्त डेटाची गरज पडते. जाणून घेऊयात ९८ रुपयांच्या डबल डेटा प्लानसोबत आणखी काय-काय मिळते. … Read more