Tutela report : एअरटेलने जिओ आणि व्होडाफोनला मागे टाकले – bharti airtel beats vodafone idea and jio by achieving 7.4 mbps average download speed: tutela report
[ad_1] नवी दिल्लीः भारती एअरटेलने डाउनलोड स्पीडमध्ये व्होडाफोन आयडिया आणि रिलायन्स जिओला मागे टाकले आहे. Tutela च्या लेटेस्ट स्टेट मोबाइल नेटवर्क्स रिपोर्टमध्ये अॅव्हरेज डाउनलोड स्पीडमध्ये भारती एअरटेल सर्वात पुढे आहे. तर अपलोड स्पीडमध्ये व्होडाफोन सर्वात पुढे आहे. विशेष म्हणजे डाउनलोड आणि अपलोड मध्ये जिओ इतर नेटवर्कच्या तुलनेत मागे असल्याचे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. १ ऑगस्ट … Read more