तुमच्या स्मार्टफोनमधून पसरतोय कोरोना, अशी घ्या काळजी

[ad_1] नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेने (WHO)कोरोनाला साथीचा आजार घोषित केलंय. जगभरातील कोरोनाचे सावट आता भारतावरही घोंघावतंय. या पार्श्वभुमीवर खबरदारी म्हणून विमानतळावरुन येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जातेयं. सरकारने देखील यासंदर्भात निर्देश जारी केलेयंत. चीन, इराण आणि दक्षिण आफ्रीकेत याचा प्रादुर्भाव अधिक आहे. या वायरसवर सध्या कोणता उपाय नाही. पण काळजी घेतल्यास याचा प्रादुर्भाव रोखता … Read more