Samsung Galaxy M30s : सॅमसंग Galaxy M30s स्मार्टफोनचा आज पहिला सेल – samsung galaxy m30s 4gb ram, 128gb storage variant goes on sale in india today

[ad_1] नवी दिल्लीः भारतात नुकताच लाँच केलेल्या Samsung Galaxy M30s च्या ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या स्मार्टफोनचा आज पहिला सेल आहे. याआधी सॅमसंग गॅलेक्सीने भारतात एम३० एसचे दोन स्मार्टफोन लाँच केले होते. ज्यात ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज आणि ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजचा समावेश होता. या फोनचे खास … Read more

realme 6 pro : Realme 6 Pro चा आज पहिला सेल – realme 6 pro first sale today via flipkart at 12 noon: price, offers and more

[ad_1] नवी दिल्लीः रियलमीने भारतात नुकताचा लाँच केलेल्या ६ सीरिज मधील Realme 6 Pro चा आज पहिला सेल आहे. आज दुपारी १२ वाजता या सेलला सुरुवात होणार आहे. ६ जीबी रॅम पल्स ६४ जीबी स्टोरेजच्या रियलमी ६ प्रो ची किंमत १६ हजार ९९९ रुपये आहे. तर ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या Realme 6 … Read more

BSNL : BSNL आणि MTNL चे खासगीकरण नाहीः केंद्र सरकार – bsnl and mtnl will not be privatised: government

[ad_1] नवी दिल्लीः केंद्र सरकारच्या अधिकाराखाली येत असलेली भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) आणि एमटीएनएल या दोन टेलिकॉम क्षेत्रातील कंपन्यांचे खासगीकरण करण्यात येणार नसल्याची माहिती गुरुवारी केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी सभागृहात दिली. बीएसएनएल आणि एमटीएनएल या दोन कंपन्यांचे केंद्र सरकार खासगीकरण करणार असल्याने याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली होती. दूरसंचार राज्य मंत्री … Read more

Shaheen Bagh : Fake Alert: शाहीन बागच्या नावानं पॉर्न व्हिडिओ शेअर – fake alert: porn video shared claiming it is from shaheen bagh

[ad_1] सोशल मीडिया युजर्स आणि व्हॉट्सअॅप युजर्स एक पॉर्न व्हिडिओ आणि या व्हिडिओचा घेतलेला एक स्क्रीनशॉट शेअर करीत आहेत. शेअर करताना दावा करण्यात येत आहे की, हा व्हिडिओ शाहीन बागमधील आहे. नागरिकत्व संशोधन कायदा (CAA) विरोधात शाहीन बागेत आंदोलन सुरू होते. देशभर शाहीन बाग चर्चेचा मुद्दा बनला होता. उदाहरणासाठी पाहा या व्हिडियोच्या स्क्रीनशॉटसह कॅप्शनमध्ये लिहिलेय, … Read more

google : करोनाः गुगलच्या सर्व कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम – google orders all bangluru employees to work from home due to coronavirus

[ad_1] नवी दिल्लीः गुगलच्या बेंगळुरू येथील एका कर्मचाऱ्यांना करोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर येताच गुगलने सर्व कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगितले आहे. काल ट्विटरनेही आपल्या जगभरातील कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी ट्विटरने खास सुविधाही दिली आहे. जगभरातील १०० हून अधिक देशात करोना व्हायरस पोहोचल्याने खबरदारीचा उपाय म्हणून ट्विटरने आपल्या सर्व … Read more

vivo z1x : विवोचा Z1X स्मार्टफोन ४ हजार रुपयाने स्वस्त – vivo z1x 8gb ram variant price in india dropped by rs 4,000, now costs rs 17,990

[ad_1] नवी दिल्लीः विवो कंपनीने गेल्यावर्षी भारतीय बाजारात लाँच केलेला Vivo Z1X स्मार्टफोनच्या किंमतीत आता ४ हजारांची कपात करण्यात आली आहे. ८ जीबी रॅमच्या मॉडेलच्या किंमतीत ही कपात करण्यात आली आहे. दरम्यान, कंपनीने या फोनच्या कमी किंमतीसंबंधीची कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. परंतु, कमी किंमतीत हा फोन कंपनीच्या वेबसाइटवर दिसत आहे. विवोने याआधी अन्य तीन … Read more

coronavirus : करोनाः व्हॉट्सअॅपवर मिळणार सर्व प्रश्नांची उत्तरं – coronavirus: ncov is a whatsapp helpline to answer your covid-19 queries

[ad_1] नवी दिल्लीः जागतिक आरोग्य संगठनेने करोना व्हायरसला महामारी घोषित केले आहे. २०१९ च्या डिसेंबर महिन्यात चीनच्या वुहान शहरात आलेल्या करोना व्हायरसमुळे आतापर्यंत १,२१,००० लोकांना संसर्ग झाला आहे. तर ४३०० लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतातही एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे करोना व्हायरसमुळे प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. अशा वेळी काही चुकीच्या बातम्याही … Read more

coronavirus : करोनाः प्रत्येक ९० मिनिटाला फोन साफ करा – protection from coronavirus by cleaning and washing hands to mobile phone device

[ad_1] नवी दिल्लीः करोना व्हायरसमुळे जगभरात आतापर्यंत ४५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचा आकडा सुद्धा वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने करोना व्हायरसला महामारी म्हणून घोषित केले आहे. करोना व्हायरसपासून वाचवण्यासाठी आरोग्य संघटनेने अॅडव्हॉयझरी सुद्धा जारी केली आहे. यात वारंवार हात धुवा असे म्हटले आहे. परंतु, काही डॉक्टर्सने हातासोबतच आपला स्मार्टफोन सुद्धा स्वच्छ ठेवण्याचा … Read more

Pune Police : पोलिस म्हणतात ‘करोना व्हायरस मॅप’ उघडू नका – you must not download this dangerous coronavirus map says pune police

[ad_1] म. टा. प्रतिनिधी, पिंपरी करोना व्हायरसची माहिती ऑनलाइन शोधणाऱ्या अनेकांना सायबर चोरट्यांनी दणका दिला आहे. ‘करोना विषाणूची माहिती ऑनलाइन शोधताना करोना व्हायरस मॅप उघडणाऱ्या काही जणांच्या संगणकातील माहिती व विविध पासवर्ड चोरीला जात आहेत. यामुळे करोना व्हायरसचा मॅप उघडू नका,’ असे आवाहन पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर शाखेने केले आहे. करोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला आहे. … Read more

Corona virus : करोनाः अफवा पसरवणाऱ्यांची आता खैर नाही – cyber cell is the focus on rumor of corona virus says pune police

[ad_1] पुणे : करोना विषाणूसंदर्भात सोशल मीडियावरून अफवा पसरविणाऱ्यांवर पुणे पोलिसांच्या सायबर सेलचे लक्ष आहे. ‘अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई केली जाईल,’ अशी माहिती सायबर सेलचे पोलिस उपायुक्त संभाजी कदमयांनी दिली. सोशल मीडियावरून ‘करोना’शी निगडित मोठ्या प्रमाणावर अफवा पसरविल्या जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विविध चर्चांना पेव फुटत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. ‘व्हॉट्सअॅप’वर … Read more