coronavirus : करोनाः प्रत्येक ९० मिनिटाला फोन साफ करा – protection from coronavirus by cleaning and washing hands to mobile phone device

[ad_1]

नवी दिल्लीः करोना व्हायरसमुळे जगभरात आतापर्यंत ४५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचा आकडा सुद्धा वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने करोना व्हायरसला महामारी म्हणून घोषित केले आहे. करोना व्हायरसपासून वाचवण्यासाठी आरोग्य संघटनेने अॅडव्हॉयझरी सुद्धा जारी केली आहे. यात वारंवार हात धुवा असे म्हटले आहे. परंतु, काही डॉक्टर्सने हातासोबतच आपला स्मार्टफोन सुद्धा स्वच्छ ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

२०१८ मध्ये आलेल्या गॅझेट इन्शूरन्स प्रोव्हाइडर इन्शूरन्सच्या एका रिपोर्टनुसार, स्मार्टफोनच्या स्क्रीनवर टॉयलेट सीटपेक्षा अधिक पट जंतू असतात. कारण प्रत्येक २० व्यक्तीपैकी एक जण स्मार्टफोन आपल्या सहा महिन्यात कमीत कमी एकदा तरी साफ करतो. अमेरिकेच्या एका विद्यापीठातील ऑफ सरे यांच्या अभ्यासानुसार, स्मार्टफोनच्या होम बटनावर शेकडो बॅक्टेरिया असतात. यातील काही नुकसान करणारे असतात. नवी दिल्लीच्या इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलचे वरिष्ठ कन्सलन्ट सुरनजीत चॅटर्जी यांनी यासंबंधी बोलताना सांगितले की, आपण सर्वांनी नेहमी हात धुतले पाहिजे. शिंकताना तोंडाला रुमाल धरला पाहिजे. करोना व्हायरससह अन्य जंतू ग्लास, मेटल, प्लास्टिक आणि फोनच्या स्क्रीनवर जिंवत असतात. त्यामुळे नेहमी हात सॅनिटाईजरने धुवायला हवे.

कोण बेस्टः ‘रेडमी नोट ९ प्रो’ Vs ‘रियलमी ६ प्रो’

फोटोगॅलरीः यूआरएल शॉर्टलिंक्सच्या दुनियेत!

Realme 6 Pro चा आज पहिला सेल



[ad_2]

Source link

2 thoughts on “coronavirus : करोनाः प्रत्येक ९० मिनिटाला फोन साफ करा – protection from coronavirus by cleaning and washing hands to mobile phone device”

Leave a comment