reliance jio vs airtel vs vodafone : जिओ-व्होडाफोनपेक्षा एअरटेलचे हे प्लान ‘लय भारी’ – reliance jio vs airtel vs vodafone: best prepaid plans a comparison of offering with much better benefits
[ad_1] नवी दिल्लीः एअरटेलने आपले आकर्षक प्रीपेड प्लान लाँच केले असून ते रिलायन्स जिओ आणि व्होडाफोनच्या प्लानला जोरदार टक्कर देत आहेत. एअरटेल युजर्संना ट्रू अनलिमिटेड कॉलिंगसह अनेक फायदे मिळत आहेत. जिओ आणि व्होडाफोनपेक्षा एअरटेलचे अनेक प्लान लय भारी आहेत. जे अनेक फायदे युजर्संना देत आहेत. एअरटेलच्या दोन प्लानमध्ये युजर्संना लाइफ इन्श्यूरन्स देत आहेत. युजर्संना ४ … Read more