UNICODE : युनिकोड म्हणजे काय?, माहित आहे का? – what is unicode, do you know?
[ad_1] देवनागरी लिपीसाठी युनिकोड हे संगणकावर अक्षरे, अंक आणि चिन्हे संकेतबद्ध करण्याचे विशिष्ट तंत्र आहे. सर्वांना जमेल आणि वापरता येईल, अशा उद्देशाने युनिकोड ही संकेतप्रणाली विकसित करण्यात आली. संगणक, स्मार्टफोन आणि इंटरनेट यांवरील सगळे व्यवहार ० व १ या दुपदरी (बायनरी सिस्टीम) आकड्यांच्या आधारावर चालतात. त्याच पद्धतीने युनिकोड ही प्रणालीसुद्धा केवळ ० व १ने बनलेल्या … Read more