खुशखबर! Amazon Sale मध्ये स्वस्तात खरेदी करु शकता आयफोन
[ad_1] नवी दिल्ली : अमेझॉन फॅब फोन फेस्ट (Amazon Sale) सुरु झाला आहे. चार दिवस असणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये ४० टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट मिळत आहे. Amazon sale मध्ये ऍपल, सॅमसंग, शाओमी, रियलमी आणि इतर कंपन्यांच्या मोबाईल फोनवर आकर्षक डिस्काऊंट मिळत आहे. आयफोन ११ प्रो मॅक्स स्मार्टफोन पहिल्यांदा डिस्काऊंटमध्ये या सेलमध्ये मिळणार आहे. आयफोन ११ प्रो मॅक्स ३ … Read more