fake alert : Fake Alert: दिल्ली हिंसाचारात DCP चा मृत्यू? – fake alert: posts claiming shahdara dcp’s death are false
[ad_1] दिल्लीतील हिंसाचारात आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे. यात दिल्ली पोलीसमधील हेड कॉन्स्टेबल रतनलाल यांचा समावेश आहे. परंतु, सध्या सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, दिल्लीतील हिंसाचारात जखमी झालेले शाहदराचे पोलीस उपायुक्त (DCP) अमित शर्मा यांचे निधन झाले आहे. डीसीपी अमित शर्मा यांच्या फोटोसह कॅप्शन मध्ये म्हटलेय की, वाईट बातमी, हवालदारा रतनजी यांच्यानंतर … Read more