oppo fantastic days sale : ओप्पो सेलः स्मार्टफोनवर १३००० ₹ डिस्काउंट – oppo fantastic days sale: upto rs 13000 discount on oppo f11 pro smartphone
[ad_1] नवी दिल्लीः ओप्पोचा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर ही संधी तुमच्यासाठी खास आहे. ओप्पोने २४ फेब्रुवारीपासून ओप्पो फॅन्टॅस्टिक डेज (Oppo Fantastic Days) सुरू केला आहे. ओप्पोचा हा सेल २७ फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार आहे. या सेलमध्ये ओप्पोच्या फोनवर जबरदस्त डिस्काउंट दिला जात आहे. या सेलमध्ये ओप्पो रेनो २, (Oppo Reno 2), आणि ओप्पो एफ११ … Read more