twhatsapp status video download , whatsapp status video download 2020 ,whatsapp status video, whats app status download ,whats app status
मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये मी तुम्हाला एखाद्याचे whatsapp status video अतिशय सोप्या पद्धतीने कसे download करायचे याविषयी सविस्तर माहिती देणार आहे तेव्हा शेवटपर्यंत ही पोस्ट वाचा.
व्हॉट्सअॅप हे आता फक्त मजकूर पाठवण्यासारखे नाही, व्हॉट्सअॅप स्टेटस, whatsapp status डिस्प्ले पिक्चर्स यासारख्या अनेक नवीन वैशिष्ट्यांमुळे वापरकर्त्यांसाठी खूप फरक पडतो. जसे इन्स्टाग्राम स्टोरीज, फेसबुक स्टोरीज, व्हॉट्सअॅप स्टोरीज टाकणे देखील ट्रेंडमध्ये आहे. परंतु एखाद्याच्या व्हॉट्सअॅपच्या स्टेटसवर whatsapp status खरोखर एखादा मजेशीर व्हिडिओ किंवा एखादा उत्तम चित्र दिसल्यास काय? नक्कीच, आपण प्रतिमेचा स्क्रीनशॉट घेऊ शकता परंतु व्हिडिओचे काय? How to whatsapp status video download ? असा प्रश्न आपल्या मनात नेहमी पडतो.
चला आज या वैशिष्ट्यामध्ये बुडवून घेऊ आणि आम्ही आपल्या स्मार्टफोनमध्ये एखाद्याचे whatsapp status video download करा कोणत्याही App शिवाय करू शकतो ते पाहूया .
आपल्या Android स्मार्टफोनवर व्हॉट्सअॅप WhatsApp Status कसे download कराल
Step 1: Download Google Files on your android smartphone
किंवा फाईल मॅनेजर अगोदर असेल तर उत्तम
Step 2: फाईल मॅनेजर अॅपमधील मेनू वर क्लिक करा
Step 3: सेटिंग्ज” वर टॅप करा आणि “show hidden files” समोर टॉगल चेक बॉक्स ऑन करा.
म्हणजे मॅनेजर मधील ज्या काही हिडन पाहिले असतील फाईल तुम्हाला दिसायला लागतील.
Step 4: आपल्या Mobile च्या File manager फाईल मॅनेजर मध्ये जा.
Step 5: यानंतर खाली दाखवल्याप्रमाणे फोल्डर ओपन करा
Internal storage > WhatsApp > Media > Statuses
Step 6: आता तुमच्या समोर तुम्ही तुमच्या व्हाट्सअप मध्ये जे काही स्टेटस पाहिले आहेत हे सर्व दिसायला लागतील. त्यामध्ये image or video चा समावेश असेल
Step 7 मित्रांनो जसं की तुम्हाला माहिती आहे की व्हाट्सअप स्टेटस हे फक्त एका दिवसासाठी आपल्या फोनमध्ये स्टोअर होत असतं. यानंतर ते निघून जातो. त्यामुळे जर तुम्हाला हे स्टेटस कायमस्वरूपी आमच्या फोनमध्ये Store करायचे असेल तर या फाईल तुम्ही एका ठिकाणाहून तुमच्या अन्य फोल्डरमध्ये Move करा
अशाप्रकारे आपण व्हाट्सअप मधून आलेले स्टेटस आपल्या गॅलरीमध्ये सहज प्रकारे सेव करू शकतो . निश्चित अशी पोस्ट आपल्याला वाटले असेल मित्रांपर्यंत व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे याचा फायदा आपल्या मित्रांना देखील होईल धन्यवाद….
whatsapp status video download , whatsapp status video download 2020 ,whatsapp status video, whats app status download ,whats app status
अशीच नवनवीन टेक्नोलॉजी संबधित माहिती व्हिडिओ स्वरुपात बघण्यासाठी आमच्या Youtube Channel ला Subscribe करा. Subscribe करण्यासाठी खालील लाल रंगाच्या बटणावर क्लिक करा.
तुमच्या नावावर वाहतूक नियम मोडल्याचा दंड जमा आहे का ? १ मिनिटात चेक करा.
खूशखबर ! आता सिमकार्डच बनणार मेमरीकार्ड
सावधान ! ‘या’ 5 चुका केल्या जप्त होईल तुमचं ‘DL’, होईल मोठा दंड देखील, जाणून घ्या
माहिती Share करा
Share on whatsapp
WhatsApp
Share on facebook
Facebook