reliance jio vs airtel vs vodafone : जिओ-व्होडाफोनपेक्षा एअरटेलचे हे प्लान ‘लय भारी’ – reliance jio vs airtel vs vodafone: best prepaid plans a comparison of offering with much better benefits

[ad_1]

नवी दिल्लीः एअरटेलने आपले आकर्षक प्रीपेड प्लान लाँच केले असून ते रिलायन्स जिओ आणि व्होडाफोनच्या प्लानला जोरदार टक्कर देत आहेत. एअरटेल युजर्संना ट्रू अनलिमिटेड कॉलिंगसह अनेक फायदे मिळत आहेत. जिओ आणि व्होडाफोनपेक्षा एअरटेलचे अनेक प्लान लय भारी आहेत. जे अनेक फायदे युजर्संना देत आहेत. एअरटेलच्या दोन प्लानमध्ये युजर्संना लाइफ इन्श्यूरन्स देत आहेत. युजर्संना ४ लाखांपर्यंत लाइफ इन्शूरन्स मिळत आहे. एअरटेलचा आणखी एक ३५० रुपयांचा प्लान आहे. जो १२९ रुपयांचा अॅमेझॉन प्राइम सब्सक्रिप्शन देत आहे.

एअरटेलचा १७९ रुपयांचा प्लान असून या प्लानची वैधता २८ दिवस इतकी आहे. या प्लानमध्ये ३०० फ्री एसएमएस सह महिनाभर २ जीबी डेटा दिला जात आहे. युजर्संना देशभरात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करता येऊ शकतो. या प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात भारती एएक्सए लाइफकडून २ लाख रुपयांपर्यंत लाइफ इन्शूरन्स ऑफर मिळत आहे. तसेच एअरटेल एक्सट्रिम अॅप आणि म्युझिकचे सब्सक्रिप्शन फ्री दिले जात आहे.

बापरे! पाकिस्तानला गुगल – फेसबुकही वैतागले

एअरटेलचा २७९ रुपयांचा प्लानची वैधता २८ दिवस आहे. या प्लानमध्ये युजर्संना दररोज १.५ जीबी डेटा ऑफर , १०० फ्री एसएमएस दिले जात आहे. तसेच अनलिमिटेड कॉलिंग दिली जात आहे. प्लानच्या सब्सक्राइबर्संना एचडीएफसी लाइफकडून ४ लाख रुपयांपर्यंतचा लाइफ इन्शूरन्स दिला जात आहे. प्लानमध्ये एअरटेल अॅप प्रीमियम , विंक म्युझिकचे फ्री सब्सक्रिप्शन सह फ्री हेलोट्यून्स दिला जात आहे. या प्लानअंतर्गत सब्सक्राइबर्सला फास्टटॅग खरेदी केल्यानंतर १५० रुपयाचे डिस्काउंट दिले जात आहे.

एअरटेलचा ३४९ रुपयांचा प्लानची वैधता २८ दिवस आहे. या प्लानमध्ये १२९ रुपये किंमतीचा अॅमेझॉन प्राइमचे सब्सक्रिप्शन मिळते. या प्लानमध्ये दररोज १०० फ्री एसएमएस आणि २ जीबी डेटा दिला जातो. कोणत्याही नेटवर्कवर कॉल करण्यासाठी अनलिमिटेड कॉलिंग दिली जात आहे. एअरटेल देत असलेले फायदे रिलायन्स जिओ आणि व्होडाफोन देत नाही.

ओप्पोचा लेटेस्ट A31 फोनचा आज पहिला सेल

लीप वर्षानिमित्त गुगलनं साकारलं खास डुडल

जगात सर्वाधिक विकला जाणारा ‘हा’ स्मार्टफोन



[ad_2]

Source link

Leave a comment